पनवेल – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रायगड पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रातील लसीकरण केंद्राच्या २०० मीटर परिसरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले आहे. या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे कार्यवाही करून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. लसीकरणासाठी येणार्या व्यक्ती, तसेच अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती यांनाच तेथे प्रवेश करण्यास अनुमती असणार आहे.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > रायगड जिल्ह्यातील लसीकरण केंद्रावर २०० मीटर परिसरामध्ये संचारबंदी लागू !
रायगड जिल्ह्यातील लसीकरण केंद्रावर २०० मीटर परिसरामध्ये संचारबंदी लागू !
नूतन लेख
सातारा येथे वडिलांसह मुलाला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायला लावून १ कोटींची फसवणूक !
बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पाचा परवाना राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून निलंबित !
पुणे येथे संतप्त धर्मांधाकडून बहिणीच्या हिंदु प्रियकराच्या वडिलांची अमानुष हत्या !
दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : कत्तलीपासून गोवंशियांची मुक्तता !; एस्.आर्.पी.एफ्. भरती प्रक्रिया थांबवण्यासाठी युवकांचा गोंधळ !…
अमली पदार्थ मेजवानी झालेल्या ‘एल्-३ बार’चा परवाना उत्पादन शुल्क विभागाकडून निलंबित !
आळंदी देवस्थानचे प्रमुख योगी निरंजन यांची आंदोलनाची चेतावणी