नीतीशिक्षणाची अत्यंत आवश्यकता !

प.प. भगवान श्रीधरस्वामी

‘अपराध करणार्‍यांना उग्र शिक्षा देणे, हे एक दुष्ट वृत्तींना आळा घालण्याचे तात्कालिक साधन झाले. तरी ती प्रवृत्तीच घालवून टाकण्याकरता त्याच्या अंत:करणाचे परिवर्तन करणारे ‘नीतीशिक्षण’ त्यांना देणे आवश्यक आहे.’

– प.प. भगवान श्रीधरस्वामी (संदर्भ : मासिक ‘श्रीधर-संदेश’, फेब्रुवारी २००२)