नीती आणि धर्म – धार्मिक राज्य पद्धत !

प.प. भगवान श्रीधरस्वामी   

‘कठोर न्यायपद्धती आणि अमानुष देहदंड यांपेक्षा नीती अन् धर्म यांच्या शिक्षणपद्धतीने हृदय परिवर्तन करणे, ही शाश्‍वत टिकणारी ‘धार्मिक राज्य पद्धत’ होय.’

– प.प. भगवान श्रीधरस्वामी

(संदर्भ : मासिक ‘श्रीधर-संदेश’, एप्रिल २००१)