सौ. शालिनी मराठे यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गुणवर्णन करणारे देवाने सुचवलेले श्‍लोक

साधकांची प्रज्ञा  जागृत करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘एकदा व्यष्टी साधनेच्या आढाव्यात पू. पात्रीकरकाकांनी विचारले, ‘‘गुरुस्मरण होते का ?’’ तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘सर्व देवतांचे संस्कृत भाषेत ध्यानाचे श्‍लोक असतात, तसेच गुरुदेवांचेही (प.पू. डॉक्टरांचे) असायला हवेत.’ त्यानंतर देवानेच मला पुढील श्‍लोक सुचवले.

भाग ४.

अनुभूतीचा भाग १ पहाण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/426466.html

अनुभूतीचा भाग २ पहाण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/426740.html

अनुभूतीचा भाग ३ पहाण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/427105.html


सौ. शालिनी मराठे

श्लोक

नमः कमलनेत्राय, नमश्‍चारुचरणाय
नमः पूर्णचन्द्राय, नमो गौरवर्णाय ।
नमो विश्‍वरूपाय, नमो विश्‍वनाथाय
श्रीश्रीजयन्ताय विष्णुरूपाय नमो नमः ॥ ४ ॥

अर्थ : कमळासारखे नेत्र असलेल्या, सुंदर अन् सुकोमल चरण असलेल्या, पूर्ण चंद्राप्रमाणे तेजस्वी आणि गौरवर्ण असणार्‍याला, संपूर्ण विश्‍वच ज्याचे रूप आहे, अशा विश्‍वाच्या आधाराला, श्री श्री जयंत नावाच्या विष्णूला (विष्णुरूपी श्री श्री जयंताला) आम्ही पुनःपुन्हा नमस्कार करतो.

‘देवा, तू जे सुचवलेस, ते मी लिहिले आणि तुला अर्पण केले. काही राहिले असेल, तर क्षमा करावी.

श्रीगुरुचरणार्पणमस्तु ।’

गुरुचरणी शरणागत,

– सौ. शालिनी मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.४.२०१६)

(क्रमश: उद्याच्या अंकात)

अनुभूतीचा भाग ५ पहाण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/427694.html

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक