#Boycott_INDvsPAK
पुणे येथे हिंदु जनजागृती समितीची भारत सरकारकडे आंदोलनाद्वारे मागणी

पुणे, १३ फेब्रुवारी (वार्ता.) – पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने १५ फेब्रुवारी २०२६ या दिवशी होणार्या ‘आयसीसी टी २० वर्ल्ड कप’मध्ये भारताशी खेळण्याची सिद्धता दर्शवली असली, तरी भारताने या प्रस्तावात अडकू नये. ‘रक्ताचे डाग क्रिकेटच्या जर्सीने लपवता येत नाहीत’, जोपर्यंत सीमेपलीकडून होणारा आतंकवाद थांबत नाही, तोपर्यंत पाकिस्तानशी कोणतेही संबंध ठेवू नयेत, अशी ठाम भूमिका भारत सरकारने घ्यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने आंदोलनात केली.
🚫🏏 Terror & Cricket Can NEVER Coexist
“Terror and sport cannot go hand in hand.”
Ahead of the 15 February T20 World Cup clash, @HinduJagrutiOrg has submitted a memorandum to the PM demanding cancellation of all cricket ties with Pakistan. 🇮🇳
Protests held across the country;… pic.twitter.com/p1Sn8wo7SR
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 13, 2026
We pay tribute to the 40 CRPF jawans martyred in #PulwamaAttack. 🇮🇳
Terror and cricket can NEVER coexist.
𝐀 𝐡𝐚𝐧𝐝𝐬𝐡𝐚𝐤𝐞 𝐨𝐧 𝐭𝐡𝐞 𝐩𝐢𝐭𝐜𝐡 𝐜𝐚𝐧𝐧𝐨𝐭 𝐞𝐫𝐚𝐬𝐞 𝐜𝐨𝐟𝐟𝐢𝐧𝐬 𝐰𝐫𝐚𝐩𝐩𝐞𝐝 𝐢𝐧 𝐭𝐡𝐞 𝐓𝐫𝐢𝐜𝐨𝐥𝐨𝐮𝐫.
No normalcy until terror infrastructure… pic.twitter.com/N7LzxwpYgc
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 14, 2026
हे आंदोलन राजाराम पूल, सिंहगड रस्ता येथे १३ फेब्रुवारी या दिवशी झाले. या आंदोलनाला अनेक राष्ट्रप्रेमी नागरिक आणि हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
या आंदोलनात सनदी लेखापाल आणि अधिवक्ता सर्वेश मेहेंदळे, भाजप महिला मोर्चाच्या सरचिटणीस सौ. उज्ज्वला गौड, हिंदु जनजागृती समितीच्या अधिवक्त्या (सौ.) मुग्धा बिवलकर, समितीचे श्री. पराग गोखले, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे पुणे जिल्हा संयोजक श्री. सचिन घुले आदी मान्यवर उपस्थित होते.
| हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक –
|
या वेळी उपस्थित मान्यवरांनी पाकिस्तानच्या दुटप्पी धोरणावर कडाडून टीका केली आणि भारताच्या स्वाभिमानासाठी हे क्रिकेट सामने रहित करणे कसे अनिवार्य आहे, यावर मार्गदर्शन केले, तसेच ‘केवळ या वेळीच नाही, तर येथून पुढे कधीही भारताने पाकिस्तानशी क्रिकेटचे सामने खेळू नयेत’, अशी मागणी या वेळी श्री. सचिन घुले यांनी केली.
Is refusing a handshake before the match enough to wash away blood on our soil? 🤝❌
Will that alone honor the lives lost in Pulwama, Pahalgam, and countless attacks on our jawans and civilians?
Symbolic gestures aren’t justice.
No Cricket With Terror Country!!!… pic.twitter.com/JZtBfIrHLd
— HinduJagrutiOrg (@HinduJagrutiOrg) February 13, 2026
‘केवळ मैदानावरील हस्तांदोलन टाळून निषेध करणे पुरेसे नसून पाकिस्तानसमवेतचे क्रिकेट सामनेच रहित व्हायला हवेत. सैनिकांचे रक्त सांडत असतांना क्रिकेट खेळणे, हा त्यांचा घोर अपमान आहे’, अशा शब्दांत समितीने सरकारला आवाहन केले.
खून और पानी साथ नहीं बह सकते,
तो क्रिकेट और आतंक भी साथ नहीं चल सकते। 🇮🇳राष्ट्र पहले, खेल बाद में!#Boycott_INDvsPAK #INDvsPAK
No Cricket With Terror Country🚩 दिल्ली गेट, अहिल्यानगर (महाराष्ट्र) में हुए आंदोलन के दौरान हिंदुत्वनिष्ठ संगठनों व पदाधिकारियों द्वारा गगनभेदी… pic.twitter.com/iRo1QJRcgn
— Sunil Ghanwat 🛕🛕 (@SG_HJS) February 13, 2026
संपादकीय भूमिकापाकिस्तानकडून आतंकवादी आक्रमणे होत असतांना अशी मागणी का करावी लागते ? जे राष्ट्रप्रेमी नागरिकांना कळते, ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला का कळत नाही ? |
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !
निकृष्ट दर्जाच्या सुपारीवर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई
नर्हे (पुणे) येथे प्रतिबंधित गुटखा कह्यात : दोन धर्मांध कह्यात
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
मुख्य आरोपींवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करणार !