भारताच्या अर्थव्यवस्थेवर या योजनेचा परिणाम दिसला, आपणही तेच करायला हवे ! – व्लादिमिर पुतिन, राष्ट्राध्यक्ष, रशिया

भारत हा असा देश आहे, जो विदेशी आस्थापनांना भारतात काम करण्यास प्रोत्साहित करतो. आमचे खास मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’चा (केंद्र सरकारची एक योजना) प्रारंभ काही वर्षांपूर्वी केला होता.

रशियातील बंडखोर ‘वॅगनर ग्रुप’ सैन्याने घेतली माघार !

बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांनी घडवून आणला समेट !
प्रिगोजिन यांच्यावर कोणताही खटला चालवला जाणार नाही !

रशियामध्ये ‘वॅगनर ग्रुप’ सैन्याची बंडखोरी

या सैन्याचे प्रमुख येवगेनी प्रिगोजीन यांनी ‘आम्ही मॉस्कोकडे मार्गस्थ करत आहोत. आमच्या मार्गात येणार्‍यांना धडा शिकवण्यात येईल’, अशी चेतावणी दिली आहे.

अमेरिकेने स्वतःची १ सहस्र ४१९ अण्वस्त्रे तैनात असल्याची माहिती केली उघड !

रशियानेही त्याच्याकडील तैनात अण्वस्त्रांची माहिती देण्याची अमेरिकेची मागणी !

युक्रेन हा पाश्‍चिमात्य देशांचा गुलाम ! – रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन

युक्रेन हा पाश्‍चिमात्य देशांचा गुलाम बनला आहे, अशा शब्दांत  रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर टीका केली. रशियाची राजधानी मॉस्को येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘विजय दिवस परेड’निमित्त देशवासियांना संबोधित करतांना ते बोलत होते.

पुतिन यांच्या निवासस्थानावर युक्रेनचे आक्रमण ! – रशियाचा आरोप

युक्रेनच्या ड्रोननी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या ‘क्रेमलिन’ येथील निवासस्थानावर आक्रमण केल्याचा आरोप रशियाने केला आहे, अशी माहिती ‘रॉयटर्स’ वृत्तसंस्थेने दिली आहे.

रशियातील खासगी सैन्य राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या विरोधात बंड करू शकते ! – रशियाच्याच कमांडरचा दावा

ही बंडखोरी वॅगनर गट करू शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे.

बेलारूसमध्ये परमाणु शस्त्रास्त्रे तैनात करण्याच्या रशियाच्या निर्णयाचा ‘जी ७’ देशांकडून निषेध !

अमेरिकेने युरोपमध्ये अनेक ठिकाणी परमाणु शस्त्रास्त्रे तैनात केली आहेत. या तुलनेत रशियाने बेलारूसमध्ये परमाणु शस्त्रास्त्रे तैनात केली, तर हे पाऊल परमाणुविषयीच्या कराराचे उल्लंघन ठरणार नाही-पुतिन

पुतिन यांना कोरोनाचा धोका आणि स्वत:च्या हत्येची भीती भेडसावते ! – रशियाच्या माजी सुरक्षारक्षकाचा खुलासा

शिया-युक्रेन युद्ध थांबण्याचे चिन्ह दिसत नाही. या पार्श्‍वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना कोरोनाचा धोका आणि स्वत:च्या हत्येची भीती भेडसावत आहे. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ते इतरांना ज्ञात नसलेल्या रेल्वेगाडीने प्रवास करतात.

रशिया बेलारूसमध्ये आण्विक शस्त्रे तैनात करणार !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी शेजारील मित्र देश बेलारूसमध्ये अण्वस्त्रे तैनात करण्याची घोषणा केली आहे. ‘माझ्या या निर्णयामुळे अण्वस्त्र कराराचे उल्लंघन होत नाही. अमेरिकेने तिची अण्वस्त्रे इतर देशांमध्येही तैनात केली आहेत आणि आता आम्हीही तेच करत आहोत.