
रामनाथी (गोवा) – बेंगळुरू, कर्नाटक येथील प्रसिद्ध उद्योजक, हिंदुत्वनिष्ठ आणि ‘फाऊंडेशन इंडिया’चे सरचिटणीस श्री. संजय गुप्ता यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला १ ऑक्टोबर २०२३ या दिवशी सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी आणि अन्य ५ उद्योजक त्यांच्या कुटुंबियांसह उपस्थित होते.
सनातनचे साधक श्री. अमोल हंबर्डे यांनी त्यांना आश्रम दाखवला आणि आश्रमात चालू असलेल्या राष्ट्र आणि धर्म, तसेच आध्यात्मिक संशोधन यांविषयीच्या कार्याची माहिती दिली.
आश्रम पाहून अभिप्राय व्यक्त करतांना श्री. संजय गुप्ता म्हणाले की, आश्रमातील वातावरण शांत आणि स्थिर आहे. साधक आश्रमात राहून पूर्ण समर्पणभावाने करत असलेले कार्य अद़्भुत आहे.
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !