भारताची उल्लेखनीय वाटचाल !

भारताने गत ७५ वर्षांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय प्रगती केली आहे. भारताची यातून आत्मनिर्भरता आणि स्वदेशी यांच्याकडे वेगाने वाटचाल होत आहे. त्याचा घेतलेला संक्षिप्त मागोवा…

जगातील सर्वांत उंच पुतळा ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’

संहारक क्षेपणास्त्रे – ब्राह्मोसची निर्मिती

लढाऊ स्वदेशी तेजस विमान

उपग्रह प्रक्षेपण

जगातील सर्वांत लांब अटल बोगदा