
मिरज, १२ जुलै (वार्ता.) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अपशब्द वापरल्याने शिवसेनेचे मिरज तालुकाप्रमुख विशालसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली महाराणा प्रताप चौक येथे आमदार रवि राणा यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या वेळी आमदार रवि राणा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात आले. या वेळी मिरज तालुकाप्रमुख संजय काटे, बबन कोळी, मिरज शहरप्रमुख चंद्रकांत मैगुरे, विजय शिंदे, किरणसिंह राजपूत, कुबेरसिंह राजपूत, संदीप शिंदे यांसह अन्य उपस्थित होते.
संपादकीय : फोल आंदोलन
पाकिस्तानातील अंतर्गत अस्थिरता
वाशी येथे २५ जुलै या दिवशी ‘कारगिल विजय दिवसा’चे आयोजन !
बांधकाम व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा नोंद
पतीला सोडून देण्यासाठी प्रेयसीने पत्नीकडे केली १२ लाखांची मागणी !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !