शासनकर्त्यांनी शिवछत्रपतींच्या जीवनचरित्राचा अभ्यास करणे अत्यावश्यक ! – पू. भिडेगुरुजी
माधवनगर रस्त्यावर असलेल्या श्री दुर्गामाता मंदिरासमोर दसर्याच्या दिवशी धारकर्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.
माधवनगर रस्त्यावर असलेल्या श्री दुर्गामाता मंदिरासमोर दसर्याच्या दिवशी धारकर्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.
भाजप सांस्कृतिक आघाडीच्या वतीने दळणवळण बंदीच्या काळात सांगली जिल्ह्यात लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, तसेच गणेशोत्सव काळात गौरी सजावट स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी काम पाहिले.
नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि वीज आस्थापनाच्या अधिकार्यांना बोलावून सदरची घटना निदर्शनास आणून दिली.
मिरज शहरात गणेशोत्सवाच्या कालावधीत वर्ष २००९ मध्ये जातीय दंगल उसळली होती. सांगली येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात याचा खटला चालू होता. हा खटला विसर्जित करण्यात यावा, या मागणीसाठी महाविकास आघाडी सरकारकडून २ मासांपूर्वी न्यायालयात आवेदन प्रविष्ट करण्यात आले होते.
ऊसदर नियंत्रण कायदा १९६६ नुसार १४ दिवसांच्या आत साखर कारखानदारांना शेतकर्यांना उसाचे देयक द्यावेच लागेल, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी केले.
मिरजेत सांगली महापालिकेकडून ‘आझादीका अमृतमहोत्सव’ कार्यक्रम पार पडला. यावेळी बालगंधर्व नाट्यगृहात स्वच्छता आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणार्या व्यक्ती-संस्था यांचा गौरव करण्यात आला.
कोरोना लसीकरण मोहीम जिल्हा समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्या वेळी त्यांनी हे आवाहन केले.
‘जलजीवन मिशन’ अंतर्गत तांत्रिक छाननी समितीने मान्यता दिलेल्या ५८ नळ पाणीपुरवठा योजनांना तांत्रिक मान्यता प्रदान करण्यात आली असून ६१ कोटी ३९ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकांना मान्यता देण्यात आली आहे.
७ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाईन प्रणालीद्वारे होणार !