मिरज दंगल प्रकरणात सरकारकडून खटला मागे घेतल्याने १०६ जणांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता !
मिरज शहरात गणेशोत्सव कालावधीत वर्ष २००९ मध्ये जातीय दंगल उसळली होती. या प्रकरणात अनेकांवर गुन्हे नोंद झाले होते. सांगली येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात याचा खटला चालू होता.