सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी मनात अपार श्रद्धा आणि कृतज्ञताभाव असणारे पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी (वय ६४ वर्षे) !

आताच्या या ७ व्या भागात आपण ‘धुळे येथील दंगलीत हिंदूंवर झालेली आक्रमणे आणि पू. कुलकर्णीकाका यांना दंगलीचे अन्वेषण करणार्‍या ‘हिंदूंच्या सत्यशोधन समिती’त सहभागी होता येणे’ हा भाग पहाणार आहोत.     

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी मनात अपार श्रद्धा ठेवून दुर्धर रोगांनाही निर्भयतेने सामोरे जाणारे पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी (वय ६४ वर्षे) !

मागील भागात आपण त्यांचा जन्म, बालपण, शिक्षण आणि नोकरी हा भाग पाहिला. आता या भागात ‘त्यांच्यावर आलेली दुर्धर संकटे, देवावरील दृढ श्रद्धेच्या बळावर त्यांचे संकटांना निर्भयतेने सामोरे जाणे, वकिली व्यवसायाला केलेला आरंभ आणि त्यांचे कौटुंबिक जीवन’, याविषयी पहाणार आहोत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी मनात अपार श्रद्धा अन् कृतज्ञताभाव असणारे सनातनचे संत पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी !

‘गुरुकृपा होण्यासाठी सातत्याने साधनारत राहून चिकाटीने कसे प्रयत्न करायचे ?’, याचा वस्तूपाठच त्यांनी त्यांच्या जीवनपटातून साधकांसमोर ठेवला आहे.

सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ४ वर्षे) यांनी काढलेल्या चित्रांमागील आध्यात्मिक कार्यकारणभाव !

सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर यांचा आज, ७.९.२०२२ (भाद्रपद शुक्ल द्वादशी) ‘वामन जयंती’ या दिवशी ४ था वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांनी काढलेल्या दोन चित्रांमागील आध्यात्मिक कार्यकारणभाव, त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात….

पू. वामन राजंदेकर यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगात जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

एकदा आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. घरी आल्यावर मी पू. वामन यांना विचारले, ‘‘आज सत्संगात तुम्हाला काय जाणवले ?’ तेव्हा त्यांनी मला पुढील सूत्रे सांगितली.

सकारात्मक राहून सेवा स्वीकारल्यास देवाचे साहाय्य मिळून सेवा करण्याची क्षमताही वाढते !

देवद आश्रमातील काही साधकांनी एक सेवा करण्यास नाकारले. त्या संदर्भात सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन येथे दिले आहे.

‘सद्गुरु दादा’ हे नाव सार्थ ठरवणारे देवद (पनवेल) येथील सद्गुरु राजेंद्र शिंदेदादा !

२.९.२०२२ (भाद्रपद शुक्ल षष्ठी) या दिवशी देवद पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील सद्गुरु राजेंद्र गजानन शिंदे यांचा ६० वा वाढदिवस होता. त्या निमित्ताने आज साधकांना सद्गुरु राजेंद्रदादा यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पाहूया.