वाई (जिल्हा सातारा) येथील पू. (श्रीमती) मालती नवनीतदास शहा (वय ८३ वर्षे) यांच्या संतसन्मान सोहळ्याचा भाववृत्तांत !
मूळ पुणे येथील आणि सध्या वाई येथे रहाणार्या श्रीमती मालती नवनीतदास शहा (वय ८३ वर्षे) या सनातनच्या १२० व्या व्यष्टी संतपदावर विराजमान झाल्या, हे आनंदवृत्त सद्गुरु स्वाती खाडये यांनी ४ ऑगस्ट २०२२ या दिवशी सर्वांना दिले. उपस्थित सर्वांनीच या सोहळ्यात भावानंद अनुभवला.