साधकांनो, आश्रमातील अन्नपूर्णा कक्षातील (स्वयंपाकघरातील) सेवांमध्ये सहभागी होऊन स्वतःची आध्यात्मिक उन्नती करून घ्या !

अन्नपूर्णा कक्षातील सेवेमुळे तनासह मनाचाही त्याग होतो. ही सेवा करून शीघ्रतेने आध्यात्मिक उन्नती केलेल्या अनेक साधकांची उदाहरणे आहेत. त्यामुळे साधकहो, या सेवेतून जलद आध्यात्मिक उन्नती करण्याची भगवंताने दिलेली ही संधी दवडू नका !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात रहाण्यासाठी आल्यावर जाणवलेली सूत्रे

आश्रमात आल्यापासून मला घरी जावेसे वाटत नाही. मला सर्व साधक आपले वाटतात. साधकच माझी घरच्यांसारखी काळजी घेत मला प्रेम देतात.

३१.५.२०२३ ते २५.६.२०२३ या कालावधीत रामनाथी आश्रमभेटीचे नियोजन करू नका !

रामनाथी, गोवा येथे १६.६.२०२३ ते २२.६.२०२३ या काळात ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’(एकादश अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन) आयोजित केले आहे. त्यामुळे ३१.५.२०२३ ते २५.६.२०२३ या कालावधीत जिल्हासेवकांनी जिल्ह्यातील कुणाचेही आश्रमभेटीचे नियोजन करू नये

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात बासरीचे सूर कानी पडल्यावर शांत वाटून मन एकाग्र होणे आणि जीवनात प्रथमच संगीताचा इतका आनंद अनुभवता येणे

मी सकाळी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात असतांना बासरीचे सूर माझ्या कानी पडले. मला संगीताचे काही ज्ञान नाही, तरीही ते सूर ऐकून माझे डोळे आपोआप बंद झाले.

‘रामनाथी आश्रमात शिबिराला जावे’, असा विचार मनात येणे आणि गुरुकृपेने परीक्षा पुढे गेल्याने आश्रमात जाता येणे

२०.२.२०२३ या दिवशी माझी परीक्षा होती आणि त्याच कालावधीत रामनाथी गोवा येथील सनातनच्या आश्रमात ५ दिवसांचे एक साधनेविषयी शिबिर होते. परीक्षा असल्यामुळे ‘आता मी आश्रमात कसे जाणार ?’, असा विचार माझ्या मनात येत होता.

३१.५.२०२३ ते २५.६.२०२३ या कालावधीत रामनाथी आश्रमभेटीचे नियोजन करू नका !

रामनाथी, गोवा येथे १६.६.२०२३ ते २२.६.२०२३ या काळात ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव’आयोजित केले आहे. त्‍यामुळे ३१.५.२०२३ ते २५.६.२०२३ या कालावधीत जिल्‍हासेवकांनी जिल्‍ह्यातील कुणाचेही आश्रमभेटीचे नियोजन करू नये

रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय

‘रामनाथी आश्रमाला भेट देणे’, हा एक दैवी संकेत आहे. ‘सकल हिंदु राष्‍ट्राच्‍या निर्मितीचे उद़्‍गाते सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी उभारलेल्‍या या संकल्‍प मंदिराला भेट द्यायला मिळणे’, हीच गुरुमाऊलींची अपार कृपा आहे.

रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

‘मी आश्रमात प्रथमच आलो आहे. मला आश्रमातील सकारात्मक ऊर्जेचा अनुभव आला. माझ्यातील नकारात्मक विचार आणि स्पंदने काही प्रमाणात शरिरातून बाहेर पडतांना जाणवली. मला माझ्या पाठीवर आणि कानात कंपने जाणवली.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात प्रक्रियेसाठी गेल्यावर आश्रमातील चैतन्य आणि तेथील  साधिकांच्या गुणवैशिष्ट्यांमुळे वागण्यात सहजता येणे

स्वभावदोषांची व्याप्ती काढून स्वयंसूचना सत्र करूनही न जमलेल्या कृती साधकांचे प्रेम आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चैतन्य यांमुळे जमू लागणे अन् त्यात सहजता येऊन पुष्कळ आनंद मिळणे….

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेचा आश्रम पाहून जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय !

‘आश्रमात आल्यानंतर मला ईश्वरप्राप्तीच्या संदर्भात जाणून घेण्याचे सौभाग्य लाभले. ‘आपल्या दैनंदिन जीवनाचे अध्यात्मीकरण कसे करायचे ?’, याविषयी ज्ञान मिळाले.