भाववृद्धी सत्संगात साधिकेने संपत्काळ आणि आपत्काळ यांची मनाशी घातलेली सांगड अन् त्यावरून मन शांत असतांना केलेल्या नामजपाच्या लाभाचे कळलेले महत्त्व
आपण मनाच्या संपत्काळातच अधिकाधिक नामजप केला, तरच त्याचा लाभ आपल्याला मनाच्या आपत्काळात, म्हणजे संघर्षाच्या वेळी होतो.’’ सत्संगात बसलेल्या सर्वांनाच हे ऐकून चांगले वाटले आणि चांगली दिशा मिळाल्यामुळे उत्साह वाढला.