‘ऑनलाईन’ सत्संग सोहळ्याच्या वेळी सातारा, सांगली आणि बेळगाव या जिल्ह्यांतील जिज्ञासूंनी सांगितलेल्या अनुभूती

सातारा, सांगली आणि बेळगाव या जिल्ह्यांतील जिज्ञासूंनी १९.१२.२०२० या दिवशीच्या सनातन संस्थेच्या वतीने झालेल्या ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळ्यात सांगितलेल्या अनुभूती पुढे देत आहोत.

सांगली येथील सनातनचे विकलांग आणि ९६ वे संत पू. संकेत गुरुदास कुलकर्णी (वय ३२ वर्षे) यांच्यातील चैतन्यामुळे घर, सभोवतालचा परिसर अन् पूर्वजांची छायाचित्रे यांत जाणवलेले चांगले पालट

उद्या पौष शुक्ल पक्ष चतुर्दशी (१६.१.२०२२) या दिवशी सांगली येथील सनातनचे ९६ वे संत पू. संकेत गुरुदास कुलकर्णी यांचा ३२ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांच्या आईला पू. संकेत यांच्या चैतन्यामुळे घर आणि सभोवतालचा परिसर यांत जाणवलेले चांगले पालट येथे दिले आहेत.

काळानुसार योग्य वेळी संगीताचा अभ्यास करण्यास सुचवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘वर्ष २००९ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे कर्मयोग, ध्यानयोग, ज्ञानयोग इत्यादी विषयांवरील हस्तलिखितांच्या वर्गीकरणाची सेवा चालू होती. ही हस्तलिखित असलेल्या १५ खोक्यांमध्ये संगीत आणि नृत्य या विषयांशी संबंधित काही ग्रंथ आणि ध्वनीफिती होत्या.

महर्षींच्या आज्ञेने श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या गणेशपुरी आणि वज्रेश्वरी येथील दैवी प्रवासात घडलेल्या दैवी घडामोडी !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या मुंबई जवळील दैवी प्रवासाचा वृत्तांत इथे देत आहोत.

व्यवहार आणि अध्यात्म यांची सांगड घालायला शिकवणारी अन् जीवनात सुख, शांती आणि आनंद अनुभवायला देणारी गुरुमाऊली !

मला लहानपणापासून देवाधर्माची फार आवड आहे. मी देवळात जाणे, स्तोत्र म्हणणे, उपवास करणे आणि संकष्टी चतुर्थी करणे, यांसारखी व्रतवैकल्ये लहानपणापासून करत होते.

साधकाने अनुभवलेली श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यातील श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती आणि श्री महाकाली यांची रूपे !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू एवढ्या प्रेमाने विचारायच्या की, ‘जणूकाही गुरुदेवच आमची विचारपूस करत आहेत’, असे मला जाणवायचे.

सनातनच्या बालसाधिका कु. मधुरा आणि कु. मयुरा तरकसबंद यांना भगवद्तगीतापठण स्पर्धेत बक्षीस !

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करणार्‍या नेरूळ येथील बालसाधिका कु. मधुरा तरकसबंद आणि कु. मयुरा तरकसबंद यांना भगवद्गीता पठण स्पर्धेत यश मिळाले आहे.

प्रेमळ आणि तळमळीने सेवा करणारे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. रामदास गोडसे (वय २३ वर्षे) !

रामदासला सेवा करतांना वेळेचे भान नसते. बर्‍याच वेळा त्याला सेवेतील बारकावे ठाऊक नसतात. त्यामुळे ती सेवा करणे पुष्कळ कठीण असते, तरी तो साधकांना विचारून ती सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.’

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात महामृत्युंजय होमाच्या वेळी लक्षात आलेली काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

‘महर्षींनी सांगितल्याप्रमाणे रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महामृत्युंजय होम’ करण्यात आला. या वेळी लक्षात आलेली काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे . . .

६३ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ठाणे येथील कु. विश्वजा सतीश माने (१२ वर्षे) !

‘कु. विश्वजा सतीश माने महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आली असून वर्ष २०१७ मध्ये ती ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२२ मध्ये तिची पातळी ६३ टक्के झाली आहे. आता तिच्यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार यांमुळे तिची साधनेत प्रगती होत आहे.’