देवा, घे चरणी या जिवाला ।

देवा, घे चरणी या जिवाला । माझे परम पूज्य परम पूज्य । त्यांचे विश्‍वावरी राज्य ॥ १ ॥

गुरुकार्याची तळमळ आणि अखंड अनुसंधानात असणार्‍या सोजत (राजस्थान) येथील सनातनच्या संत पू. (सौ.) सुशीला मोदी (वय ६६ वर्षे) !

भाद्रपद कृष्ण पक्ष सप्तमी (१२.९.२०१७) या दिवशी सनातनच्या ६३ व्या संत पू. (सौ.) सुशीला मोदी यांचा वाढदिवस आहे.

साधनेची आवड असलेली, देव आणि गुरु यांच्याप्रती भाव असणारी अन् सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथे राहून पूर्णवेळ साधना करणारी कु. वैष्णवी माने (वय १५ वर्षे) !

कु. वैष्णवी संजय माने सनातनच्या रामनाथी आश्रमात पूर्णवेळ साधना करत आहे.

प्रेमळ स्वभाव आणि प.पू. डॉक्टरांवर श्रद्धा असणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. दिगंबर मिठबांवकर !

प्रेमळ स्वभाव आणि प.पू. डॉक्टरांवर श्रद्धा असणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. दिगंबर मिठबांवकर !

उतारवयातही तरुणांना लाजवेल, अशा उत्साहात असणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात रमणार्‍या सनातनच्या ८ व्या संत पू. (श्रीमती) प्रेमा कुवेलकरआजी (वय ८४ वर्षे) !

‘२८.८.२०१७ या दिवशी मी सनातनच्या ८ व्या संत पू. (श्रीमती) प्रेमा कुवेलकरआजी यांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी गेलो. या भेटीत जाणवलेली त्यांची काही गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहे.

‘प्रत्येक जण परात्पर गुरु डॉ. आठवले यांना घास भरवत बसला, तर त्यांना अपचन होणार नाही का ?’, असा साधकाच्या मनात विचार येणे आणि ‘देव भावाचा भुकेला असल्याने साधक जितक्या भावपूर्ण कृती करतील, तेवढी देवाची भूक वाढते’, असे सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगणे

देव भावाचा भुकेला असतो. साधक जितक्या भावपूर्ण कृती करतील, तेवढी देवाची भूकही वाढते.

नामसाधनेसाठी जवळजवळ २० वर्षांपासून मौन धारण करणारे आणि प.पू. गुरुदेवांच्या भेटीत मौन सोडून त्यांच्याशी बोलणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचेे बीड येथील श्री. हनुमंत चौधरी (अण्णा) !

एका विवाहाच्या निमित्ताने रामनाथी आश्रमात आलेले बीड येथील श्री. हनुमंत चौधरी (अण्णा) पहिल्यापासूनच धार्मिक वृत्तीचे आहेत.

शूर आम्ही साधक आम्हाला काय अहं-दोषांची भीती ।

‘शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाचा भीती ।’ या प्रसिद्ध गीताच्या लयीवर पुढील कविता स्फुरली.

‘कुटुंबियांनी साधना करावी’, ही अपेक्षा नको !

‘या घोर आपत्काळात जीवन्मुक्त होण्यासाठी विष्णुस्वरूप मोक्षगुरूंचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) कृपाशीर्वाद सर्वांना लाभले आहेत.


Multi Language |Offline reading | PDF