तबलावादन क्षेत्रातील अत्युच्च पातळीचे कलाकार कै. उस्ताद झाकीर हुसेन यांच्याकडून तबलावादक श्री. योगेश सोवनी यांना शिकायला मिळालेली सूत्रे !
झाकीरभाई सर्वांना सोडून गेले. त्यांच्या झालेल्या निधनाने कलाक्षेत्राची पुष्कळ हानी झाली आहे. आम्ही त्यांना गणपति, सरस्वतीदेवी आणि विठोबा यांच्या मूर्तींसमोर नतमस्तक होतांना पाहिले आहे.