तीव्र आध्यात्मिक त्रास होत असतांना त्यातून बाहेर पडण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धेच्या बळावर प्रयत्न करणारी ६३ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. कल्याणी गांगण !
सेवा सांगितल्यावर मी अंतर्मुख होऊन विचार करायचे. तेव्हा मला मनात शुष्कता जाणवायची आणि माझ्या मनात ‘माझ्यात काहीच भाव नाही’, असा विचार यायचा.