आजच ‘डाऊनलोड’ करा, सनातनचे ‘ई-बूक’ स्वरूपातील ग्रंथ !
लवकरच सनातनचे अन्य ग्रंथही ‘ई-बूक’रूपात उपलब्ध !
लवकरच सनातनचे अन्य ग्रंथही ‘ई-बूक’रूपात उपलब्ध !
पर्बत सूना एक वृक्ष बिना । वृक्ष सूना एक पान बिना ।
मंदिर सूना एक दीप बिना । नारी सूनी एक पुरुष बिना ।
विदेशात होणारे गुरुपौर्णिमा महोत्सव !
गुरु ज्याच्यावर कृपा करतात, त्याचे तन, मन, धन, सुख, दु:ख, अहं इत्यादी सर्व हरण करतात.
‘सख्य म्हणजे मैत्री. सख्यभाव म्हणजे ‘भगवंतच आपला सखा आहे, मित्र आहे’, अशी भावना निर्माण होणे.
शिष्याचे अज्ञान घालवून, त्याची आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी जे त्याला साधना सांगून ती करवून घेतात आणि अनुभूती देतात, त्यांना गुरु असे म्हणतात.
कार्यानुमेय सिद्धींच्या वापराची आवश्यकता असल्यास गुरु त्या त्या वेळी सिद्धी उपलब्ध करून देतात.
पिता हा पुत्राला केवळ जन्म देतो, तर गुरु त्याची जन्ममरणातून सुटका करतात; म्हणून पित्यापेक्षाही गुरूंना श्रेष्ठ मानले आहे.
गुरु अध्यात्मविवेचन करतात, तेव्हा महान शक्ती, ऋषिमुनी आणि देवता तेथे येतात. त्यांच्या अस्तित्वाचाही शिष्यांना लाभ होतो.