देवतेच्या व्यापक रूपाची उपासना कठीण असल्यामुळे तिच्या प्रचलित रूपाचीच उपासना करावी !
देवतांची उपासना करतांना त्यांच्या प्रचलित सगुण रूपाची उपासना करावी. त्या वेळी संबंधित देवता जवळची वाटते अन् त्यातून भावजागृतीही लगेच होते.
देवतांची उपासना करतांना त्यांच्या प्रचलित सगुण रूपाची उपासना करावी. त्या वेळी संबंधित देवता जवळची वाटते अन् त्यातून भावजागृतीही लगेच होते.
ईश्वर सर्वज्ञानी आहे. आपल्याला त्याच्याशी एकरूप व्हायचे असल्यामुळे आपण सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणे आवश्यक असते.
शिष्याच्या उद्धारासाठी गुरु शिष्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार गुरुमंत्र म्हणून एखाद्या देवतेचा नामजप करण्यास सांगतात.
हे दत्तात्रेया, तू जसे २४ गुणगुरु केलेस, तसे सर्वांमधील चांगले गुण घेण्याची वृत्ती माझ्यातही निर्माण होऊ दे, ही तुझ्या चरणी प्रार्थना !
आत्मानंदाकडे घेऊन जाणारा ॐकार ज्याच्याविषयी बोलतो, जो जगाच्या उत्पत्ती-स्थिति-लय या चक्रांतून सुटका करून घेण्यासाठी भक्तांच्या बुद्धीला प्रेरक आहे. तोच एकमात्र देव, भक्तांचा सत्च्चिदानंद सुखाशी एकी घडवणारा दत्त आहे.
दत्ताच्या नामजपातून निर्माण होणार्या शक्तीने नामजप करणार्याच्या भोवती संरक्षककवच निर्माण होते. बहुतेक जण साधना करत नसल्यामुळे ते मायेत सर्वाधिक गुरफटलेले असतात. यामुळे मृत्यूनंतर अशांचा लिंगदेह अतृप्त रहातो.
‘मन चांगले आणि शुद्ध असल्यावर सर्व करता येते. मन निर्मळ झाल्यावर आपोआपच आपली फलनिष्पत्ती वाढते. मनाच्या निर्मळतेमुळे कोणतेही कर्म करतांना आनंद मिळतो आणि मनुष्य ताणमुक्त होऊन लवकर ईश्वरापर्यंत पोचतो.
‘श्री’ म्हणजे लक्ष्मी आणि ती ज्याच्या पायाशी आहे, तो ‘श्रीपाद’. ‘श्रीपाद वल्लभ’ म्हणजे लक्ष्मी त्याच्या पायाशी असून तो लक्ष्मीचा स्वामी आहे, असा (श्रीविष्णु). ‘सर्व रूपांच्या समुच्चयातून निर्माण झालेला….
आवश्यकतेनुसार सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांचा समतोल राखणार्या, चराचर सृष्टीमध्ये ईश्वर पहायला शिकवणार्या आणि निसर्गाबद्दल प्रेम निर्माण करणारा प्रवास करणार्या’ सनातनच्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !