दत्ताच्या नामजपातून निर्माण होणार्या शक्तीने नामजप करणार्याच्या भोवती संरक्षककवच निर्माण होते. बहुतेक जण साधना करत नसल्यामुळे ते मायेत सर्वाधिक गुरफटलेले असतात. यामुळे मृत्यूनंतर अशांचा लिंगदेह अतृप्त रहातो. असे अतृप्त लिंगदेह मर्त्यलोकात अडकतात. (मर्त्यलोक हा भूलोक आणि भुवलोक यांच्या मध्ये आहे.) दत्ताच्या नामजपामुळे मर्त्यलोकात अडकलेल्या अतृप्त पूर्वजांना गती मिळते. त्यामुळे पुढे ते त्यांच्या कर्मानुसार पुढच्या पुढच्या लोकात गेल्याने साहजिकच त्यांच्यापासून व्यक्तीला होणार्या त्रासाचे प्रमाण घटते.
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > साधनाविषयक चौकट > दत्ताच्या नामाने अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण कसे होते ?
दत्ताच्या नामाने अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण कसे होते ?
नूतन लेख
साधनेच्या प्रयत्नांत खंड न पडण्यासाठी हे करा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे त्रिकालदर्शीत्व !
साधकांनो, ‘आध्यात्मिक उन्नती कधी होईल ?’, याची काळजी न करता परात्पर गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून तळमळीने प्रयत्न करत रहा !
खरे दायित्व !
ईश्वराला जाणून घेतल्याविना खरी शांती अन् सुख मिळणे अशक्य !
प्रत्येक व्यक्तीला तिच्या प्रकृतीनुसार साधना उपलब्ध असणे, हे केवळ हिंदु धर्माचे वैशिष्ट्य !