विविध देशांचे रशियाशी असलेल्या संबंधांमध्ये हस्तक्षेप करणार नाही ! – अमेरिकेचे स्पष्टीकरण
कोणत्याही देशाचे अन्य देशांची असलेले संबंध बिघडवण्याचा अधिकार अमेरिकाला कुणीही दिलेले नाही, हेही त्याने कामयच लक्षात ठेवायला हवे !
कोणत्याही देशाचे अन्य देशांची असलेले संबंध बिघडवण्याचा अधिकार अमेरिकाला कुणीही दिलेले नाही, हेही त्याने कामयच लक्षात ठेवायला हवे !
तुमचे रशिया आणि पुतिन यांच्यासमवेत असलेल्या चांगल्या संबंधांचा लाभ घेत हे युद्ध थांबवा, असे आवाहन युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा यांनी केले आहे.
रशिया-युक्रेन युद्धाचा अचूक अंदाज न बांधल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. अन्य एका वृत्तानुसार विविध विषयांवर त्यांचे अपूर्ण ज्ञान असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
रशियाने युक्रेनचा दावा फेटाळला असला, तरी युक्रेनला कोणताही धोका पत्करायचा नाही.
गेले ३५ दिवस चालू असलेल्या रशिया आणि युक्रेन युद्धामध्ये युक्रेनने बचावात्मक पवित्रा सोडून प्रथमच रशियाच्या एका गावातील सैन्यतळावर क्षेपणास्त्राद्वारे आक्रमण केले.
झेलेंस्की म्हणाले, ‘‘आम्हाला चर्चेतून जे संकेत मिळाले ते सकारात्मक आहेत; पण आम्ही सर्व धोके तपासून पहात आहोत. आमच्या विनाशासाठी लढा देत असलेल्या देशाच्या काही प्रतिनिधींच्या शब्दांवर विश्वास ठेवण्याचे आम्हाला कोणतेही कारण दिसत नाही.’’
‘चेल्सी फुटबॉल क्लब’चे रशियन मालक रोमन अब्रामोविच यांनी युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामध्ये शांतीदूत म्हणून भूमिका बजावण्याचा प्रयत्न चालवला आहे.
आम्हाला ठाऊक आहे की, रशियाला युक्रेनमधून पूर्णपणे हाकलून लावणे शक्य नाही; मात्र रशिया युक्रेनमधून बाहेर जाणार नसेल, तर तिसरे महायुद्ध होणे निश्चित !
रशियाच्या आक्रमणात युक्रेनमधील अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत. युक्रेनच्या मारियूपोल शहरात मृतदेह स्मशानभूमीत नेणे कठीण झाल्यामुळे ते उद्याने, खेळाची मैदाने आणि घरांचे अंगण येथे पुरण्यात येत आहेत.
जो बायडेन यांनी युक्रेनच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांची पोलंडमध्ये भेट घेतली. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर युक्रेनच्या उच्चपदस्थांशी बायडेन यांनी प्रथमच थेट चर्चा केली.