इंग्रजांना सळो कि पळो करून सोडणारे चंद्रशेखर आझाद !
चंद्रशेखर आझाद यांचा जन्म मध्य भारतातील झाबुआ तहशिलीतील भाबरा गावी झाला. बनारसला संस्कृतचे अध्ययन करत असतांना वयाच्या १४ व्या वर्षीच त्यांनी कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला.
चंद्रशेखर आझाद यांचा जन्म मध्य भारतातील झाबुआ तहशिलीतील भाबरा गावी झाला. बनारसला संस्कृतचे अध्ययन करत असतांना वयाच्या १४ व्या वर्षीच त्यांनी कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला.
क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या १३८ व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना १७ फेब्रुवारी या दिवशी आदरांजली वहाण्यात आली.
‘ज्या भूमीच्या पोटी आपण जन्म घेतला, तिच्याच पोटी ही सर्व लेकरे झाली. त्यांनी अन्नान्न करत उपाशी मरावे आणि आपण कुत्र्याप्रमाणे पोट भरत रहावे, हे मला पहावले नाही आणि म्हणून ब्रिटिशांच्या विरोधात मी बंड पुकारले !
हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. हर्षद खानविलकर म्हणाले की, क्रांतीकारकांनी घराची होळी करून, घरावर तुळशीपत्र ठेवून, संघर्ष करून स्वातंत्र्य मिळवले आहे; परंतु आता सुराज्य निर्माण करण्यासाठी आपल्यामध्ये राष्ट्राभिमान निर्माण करण्याची आवश्यकता आहे.
क्रांतीवीर दीपाजी राणे यांनी पोर्तुगिजांच्या विरोधात नाणूस किल्ल्यावर क्रांती केली होती. या पहिल्या सशस्त्र क्रांतीला संपूर्ण भारतात प्रचंड महत्त्व आहे. त्यामुळे या क्रांतीला राष्ट्रीय मान्यता द्यायला हवी, अशी मागणी मराठी राजभाषेचे कार्यकर्ते मच्छिंद्र च्यारी यांनी केली.
मुलांनी एकत्र येऊन प्रजासत्ताकदिन साजरा केला. यावेळी भारतमाता की जय, ! जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ! अशा घोषणा देण्यात आल्या.