१७ फेब्रुवारी २०२१ या दिवशी क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा स्मृतीदिन आहे. यानिमित्ताने…

‘ज्या भूमीच्या पोटी आपण जन्म घेतला, तिच्याच पोटी ही सर्व लेकरे झाली. त्यांनी अन्नान्न करत उपाशी मरावे आणि आपण कुत्र्याप्रमाणे पोट भरत रहावे, हे मला पहावले नाही आणि म्हणून ब्रिटिशांच्या विरोधात मी बंड पुकारले ! अहो, माझ्या हिंदुस्थानवासी बांधवहो, तुमच्या कल्याणासाठी मी माझे प्राण पणास लावत आहे. असा प्रयत्न करण्यातही मी काय पुरुषार्थ केला ? दधिची ऋषींनी आपल्या अस्थीही देवांच्या कल्याणासाठी नाही का काढून दिल्या ? तसेच माझे प्राण घेऊन तरी ईश्वराने तुम्हाला सुखी करावे, अशी माझी त्याला प्रार्थना आहे ! मी मरून जाईन; पण या दुष्ट, प्रजाभक्षक, चांडाळ इंग्रजांना मेल्यानंतरही मी शांतता लाभू देणार नाही.’
– क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके
(संदर्भ : http://vachaniya.blogspot.in)
गुरुपौर्णिमेला १० दिवस शिल्लक
१९ जुलै : भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे यांचा वाढदिवस
गुरुपौर्णिमेला ११ दिवस शिल्लक
१८ जुलै : आज वल्लभाचार्य पुण्यतिथी
१८ जुलै : सनातनच्या १३८ व्या संत पू. (श्रीमती) अनिता बरारा यांचा वाढदिवस
गुरुपौर्णिमेला १२ दिवस शिल्लक