राष्ट्राला भगतसिंह, राजगुरु आणि सुुखदेव यांच्यासारखे समर्पित कार्य करणार्या युवकांची आवश्यकता आहे ! – श्रेयस पिसोळकर, हिंदु जनजागृती समिती
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तर-महाराष्ट्र आणि विदर्भ स्तरावर ‘ऑनलाईन’ बलीदानदिन साजरा !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तर-महाराष्ट्र आणि विदर्भ स्तरावर ‘ऑनलाईन’ बलीदानदिन साजरा !
हुतात्मादिना’निमित्त हुतात्मा भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांच्या प्रतिमेला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वहाण्यात आली.
जवाहरलाल नेहरू यांनी १२.१०.१९३० या दिवशी एका सार्वजनिक भाषणात ‘न्यायदानातील थोतांड (खोटेपणा) आणि भगतसिंगाचे धाडस अन् बलीदान’ यांसंदर्भात काही शब्द उद्गारले
२३ मार्च २०२१ या दिवशी भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांचा बलीदानदिन आहे. यानिमित्ताने….
पोलिसांनी तत्परतेने अशा समाजकंटकावर कारवाई केली पाहिजे.
ब्राह्मण महासंघ पुणे जिल्ह्याच्या वतीने वीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ मिळण्यासाठी ५५ सहस्र स्वाक्षर्या घेऊन त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्याच्या कार्यक्रमाचा प्रारंभ २६ फेब्रुवारी या दिवशी रमणबाग चौकातून झाला.