कोणत्याही प्रकारच्या दळणवळण बंदीस विरोध ! – समीर शहा, व्यापारी एकता असोसिएशन
मुख्यमंत्र्यांनी प्रशासनास ‘दळणवळण बंदीची सिद्धता करा’, असे निर्देश दिले आहेत, असे वृत्त प्रसिद्धीमाध्यमातून वाचण्यास मिळाले. व्यापारी गेल्या दळणवळण बंदीतून अद्याप सावरलेले नाहीत.