तामकणे (जिल्हा सातारा) येथील बौद्ध लेणी परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाकडे दुर्लक्ष, नियमांचे उल्लंघन !
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाकडे दुर्लक्ष, नियमांचे उल्लंघन !
यामुळे वारकर्यांनी समाधान व्यक्त केले. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते, सावर्डेचे सरपंच काकासाहेब, चंद्रकांत मैगुरे, अमोल काळे, पैलवान कुबेरसिंह राजपूत यांसह अन्य उपस्थित होते.
या प्रकरणी पोलिसांनी गणेश सरक आणि खाडे यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे, तसेच त्यांना २८ मार्चच्याच रात्री ९ वाजता अटक करण्यात आली.
रुवले गावाच्या सीमेत प्लास्टिक बाँबच्या साहाय्याने शिकार केल्याचे आरोपींनी मान्य केले आहे. आरोपींवर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७३ कलम ९, ३९, ४४ (१), आणि ५१ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
निवेदनामध्ये म्हटले आहे की, रिक्शाच्या नोंदणी शुल्कात वाढ करण्यात येऊ नये, नोंदणी आणि ‘फिटनेस’ शुल्क आकारणी पूर्वीप्रमाणेच करण्यात यावी, नोंदणीस विलंब झाल्यास प्रतिदिन आकारण्यात येणारा ५० रुपये दंड मागे घेण्यात यावा, रिक्शासाठी स्वतंत्र विमा गट करण्यात यावा.
पिंपळगाव, भालर, बोर्डा, कुरई, गणेशपूर या गावांत अधिक प्रमाणात, तर अन्य गावांमध्ये अत्यल्प अशी कोरोनाची स्थिती आहे.
खासगी शाळा संघाने बोलावलेल्या बैठकीत शाळा शुल्काविषयी सकारात्मक चर्चा होऊन शुल्क अल्प करण्याचा निर्णय झाल्याने ‘जिल्हा पालक संघा’च्या संघटित लढ्याला मोठे यश प्राप्त झाले आहे, अशी माहिती संघाचे प्रशांत मोदी यांनी दिली.
३० मार्च या दिवशी २ उपाहारगृहे आणि १ बेकरी यांच्याकडून नियमांचे उल्लंघन झाल्याच्या प्रकरणी ७५ सहस्र रुपयांचा दंड आकारण्यात आला.
कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने एक आदेश काढला आहे. बाजारात खरेदीला जाण्यासाठी प्रतिघंटा ५ रुपये शुल्क महापालिकेकडून आकारण्यात येणार आहे.
राळेगणसिद्धी येथे ‘दळणवळण बंदी असतांना हातात सोन्याची अंगठी घालून कशाला फिरता’, असे म्हणून बनावट पोलिसांनी एका गृहस्थाची अंगठी घेऊन पुडीत बांधून परत दिली.