पुण्यातील डब्ल्यू.एन्.एस्. आस्थापनाची ३ कोटी ६८ लाख रुपयांची फसवणूक करणारा अटकेत !

पुण्यातील डब्ल्यू.एन्.एस्. आस्थापनाची ३ कोटी ६८ लाख रुपयांची फसवणूक करणारा अटकेत !

गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने त्याला कह्यात घेतले असून आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहातील १४ बंदीवान कोरोनाबाधित !

संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहातील १४ बंदीवान कोरोनाबाधित !

सिल्लोड, गंगापूर आदी भागांतील काही बंदीवानांची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयीन आदेशानंतर त्यांची रवानगी हर्सूल कारागृहात करण्यात आली आहे.

पंढरपूर येथे २ मासांमध्ये २ सहस्र ७६७ घरांमध्ये डेंग्यू आणि चिकनगुनिया सदृश्य अळ्या आढळल्या !

पंढरपूर येथे २ मासांमध्ये २ सहस्र ७६७ घरांमध्ये डेंग्यू आणि चिकनगुनिया सदृश्य अळ्या आढळल्या !

पंढरपूर नगरपरिषदेकडून पंढरपूर शहर आणि उपनगर येथे घरोघरी आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांकडून डेंग्यू अन् चिकनगुनिया सदृश्य अळ्या पाण्यामध्ये निर्माण होऊ नयेत, यासाठी फवारणी करण्यावर भर दिला जात आहे.

मकोकासारख्या गुन्ह्यात फरार असलेले रवींद्र बर्‍हाटे आणि त्यांना आश्रय देणारे अधिवक्ता पोलिसांच्या कह्यात !

मकोकासारख्या गुन्ह्यात फरार असलेले रवींद्र बर्‍हाटे आणि त्यांना आश्रय देणारे अधिवक्ता पोलिसांच्या कह्यात !

अधिवक्त्यांनी गुन्हेगारांना पाठीशी घालणे म्हणजे कुंपणानेच शेत खाण्यासारखे झाले. अशा अधिवक्त्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी.

वैभववाडीत शिवगंगा नदीत तरुण वाहून गेला : तिघे वाचले

वैभववाडीत शिवगंगा नदीत तरुण वाहून गेला : तिघे वाचले

तहसीलदार रामदास झळके आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी पोचली असून तरुणाचा शोध घेत आहेत.

पीडित मुलीच्या आईचे पोलिसांना निवेदन !

पीडित मुलीच्या आईचे पोलिसांना निवेदन !

नगर येथील अल्पवयीन मुलीला धर्मांधाने पळवून नेल्याचे प्रकरण

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे ४८ नवीन रुग्ण

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे ४८ नवीन रुग्ण

जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ सहस्र ३५५ झाली आहे.

विशाळगडाच्या अतिक्रमणमुक्तीसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचा नागदेववाडी (जिल्हा कोल्हापूर) येथील ग्रामपंचायतीचा ठराव !

विशाळगडाच्या अतिक्रमणमुक्तीसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचा नागदेववाडी (जिल्हा कोल्हापूर) येथील ग्रामपंचायतीचा ठराव !

हा ठराव लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांकडे पाठवून त्याचा पाठपुरावा करण्यात येणार आहे.