डॉ. प्रदीप दीक्षित यांची छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी नियुक्ती
छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस्.एस्. मोरे यांचे नांदेड येथे स्थानांतर.
छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस्.एस्. मोरे यांचे नांदेड येथे स्थानांतर.
जामीन दिल्यास ते तपासात ढवळाढवळ करण्याची शक्यता नाकरता येत नाही. असा युक्तीवाद सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी अधिवक्ता रमेश घोरपडे यांनी केला.
कौशल्य यांच्या आधारे जिल्ह्यातील रिक्त पदांवर यांचे समायोजन करावे, तसेच वयाची अट शिथिल करून भरती प्रक्रियेत ४० टक्के आरक्षण द्यावे.
जिल्ह्यात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे ५४ नवीन रुग्ण आढळले, तर चौघांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ सहस्र ३५१ झाली आहे.
तेली समाज उन्नती मंडळ, मालवणच्या सर्व आजीव सभासदांची सर्वसाधारण सभा २९ ऑगस्ट २०२१ या दिवशी सकाळी ११ वाजता संत पादुका मंदिर, देऊळवाडा, मालवण येथे आयोजित केली आहे.
देशात असे एकही गुन्हेगारी कृत्य नाही, जे धर्मांध करत नाहीत !
नगरपालिकेला मुख्याधिकारी नसणे हे गंभीर आहे. मुख्याधिकार्यांची नेमणूक त्वरित होणे अपेक्षित आहे.
कामाची परवानगी (वर्कऑर्डर) मिळण्यासाठीच्या करारनाम्यावर स्वाक्षरी करण्यासाठी लाच घेतल्याचे प्रकरण !
पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्वसामान्य करदात्याच्या घामाच्या पैशातून होणार्या या भ्रष्टाचारामुळे कुणाची घरे भरली जाणार कुणाच्या मालमत्ता वाढणार, हे जनतेला कळणे आवश्यक आहे.
अभिजित हारगे यांनी ठराव मांडला आणि त्याला बाबासाहेब आळतेकर यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदी ज्योती कांबळे, विवेक शेटे, राधिका हारगे, अर्जुन यादव, विनायक मेंढे यांची निवड करण्यात आली आहे.