मणीपूर येथील बाँबस्फोटाच्या प्रकरणी मुख्य सूत्रधार महंमद इस्लाउद्दीन खान याला अटक

मणीपूरमध्ये ख्रिस्ती आणि हिंदु समाजामध्ये हिंसाचार चालू असतांना जिहादी मुसलमान याचा अपलाभ घेत आहेत का ? याचा शोध घेतला पाहिजे !

The Wire : ‘द वायर’ या वृत्तसंकेतस्थळाची जप्त केलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे परत करण्याचा आदेश !

अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे रक्षण करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाचे मत

देशात महिलांनी प्रविष्ट केलेले ३६ लाख खटले प्रलंबित !

भारतीय न्यायव्यवस्था कूर्मगतीने चालते, हे काही नवीन राहिलेले नाही आणि या व्यवस्थेलाही हे ठाऊक आहे. प्रश्‍न असा आहे की, ही स्थिती पालटण्याची इच्छाशक्ती कोण दाखवणार आणि कधी ?

गडचिरोली येथे सुनेने पती, सासू-सासर्‍यांसह केली ६ जणांची हत्या !

मानवतेला काळीमा फासणारे कृत्य करणार्‍यांना आजन्म कारागृहात डांबण्याचीच शिक्षा मिळायला हवी !

ललित पाटीलच्या मैत्रिणींना ४ दिवसांची पोलीस कोठडी !

ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर या दोघी ललित पाटीलच्या संपर्कात होत्या, तसेच त्याला पळून जाण्यासाठी या दोघींनीच साहाय्य केल्याचे लक्षात आले आहे.

अयोध्येतील हनुमानगढी मंदिराच्या साधूची गळा चिरून हत्या !

उत्तरप्रदेशातील साधूंच्या हत्या किंवा आत्महत्या या भूमीच्या किंवा संपत्तीच्या वादातून होत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. याच कारणावरून अचानक साधूंच्या हत्यांची शृंखला कशी चालू झाली ? यामागील षड्यंत्र पोलीस शोधून काढतील का ?

पोलीस आणि महसूल विभाग यांनी निवडणुकीसाठी समन्वयाने काम करावे ! – जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी

निवडणुकीच्या काळात महसूल आणि पोलीस विभागाने समन्वयाने काम करावे, तसेच या दोन्ही विभाग यांनी सहकार्याची भूमिका ठेवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.

उदयनिधी स्टॅलिन, कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे, ए. राजा यांच्या विरोधात नंदुरबार येथे तक्रार प्रविष्ट !

सनातन धर्माच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्ये करून कोट्यवधी सनातन हिंदु धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हे नोंद करावेत, अशी मागणी करणारी तक्रार येथे पोलीस स्थानकात पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांच्याकडे धर्मप्रेमींनी केली.

भिवंडी येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणार्‍या चौघांना अटक !

नैतिकतेचे किती मोठ्या प्रमाणात हनन झाले आहे, हे दर्शवणारी घटना ! अशा घटना कायमच्या रोखण्यासाठी बलात्कार करणार्‍यांना तात्काळ आणि कठोर शिक्षा द्यायला हवी, तसेच समाजाला धर्मशिक्षण देऊन नीतीमान करायला हवे !

पिंपरी-चिंचवड येथील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे निलंबित !

ऑनलाईन गेम हा एकप्रकारे जुगाराचाच प्रकार आहे. त्याच्यावर आळा घालण्याऐवजी तो खेळणारे पोलीस जनहित काय साधणार ?