सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनामुळे केवळ ४ दिवसांत ५ कर्मचार्‍यांचा मृत्यू !

सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात धक्कादायक गोष्ट म्हणजे मृत्यू झालेल्या रुग्णांतील काही जणांचे वय हे केवळ ३५ ते ४० वर्षाच्या दरम्यान आहे.

कोरोनाच्या वाढत्या पार्श्‍वभूमीवर शासन निर्बंध अधिक कडक करणार, त्यासाठी कार्यवाही आराखडा सज्ज ठेवा ! – शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री (ग्रामीण)

कोरोनाच्या वाढत्या पार्श्‍वभूमीवर राज्यशासन निर्बंध अधिक कडक करणार आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर उपाययोजना करण्यासंदर्भात सोलापूर येथे महापौर कार्यालयात बैठक

आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांनी बागेवाडीकर आयुर्वेदिक रुग्णालय कोविड १९ सेंटरसाठी कह्यात घेण्यासाठी पहाणी केली.

कर्नाटकातील कलबुर्गी येथे ऑक्सिजन सिलिंडर लावलेल्या रुग्ण महिलेची रुग्णालयात भरती होण्यासाठी वणवण !

आज ऑक्सिजनसाठी वणवण करणार्‍या लोकांना उद्या याहून अधिक आपत्काळात पाणी, अन्न यांसाठी अशी वणवण करावी लागली, तर आश्‍चर्य वाटू नये !

गोव्यातून महाराष्ट्रात प्रवेश करतांना ‘रॅपिड टेस्ट’ सक्तीची

२१ एप्रिलपासून महाराष्ट्र-गोवा या राज्यांची सीमा महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून बंद करण्यात आली.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने लादलेले विविध निर्बंध

गोव्यात दिवसभरात दीड सहस्र नवीन रुग्ण, तर १७ रुग्णांचा मृत्यू

मास्कमुक्त इस्रायल !

मे पासून इस्रायल पर्यटकांसाठीही खुला करण्यात येणार आहे. अनेक निर्बंध हटवल्यामुळे तेथील अर्थकारणालाही गती मिळाली आहे. लसीकरण मोहीम कशी राबवावी, याचा परिपाठ इस्रायलने जगासमोर घालून दिला आहे.

चोख आणि प्रामाणिक काम हवे !

खासगी रुग्णालयांवर चाप बसवायलाच हवा. तिथे कुठल्याच शासकीय घटकाने भ्रष्टाचाराच्या स्वार्थांधतेला बळी पडून समाजद्रोह करायला नको. चोख आणि प्रामाणिक काम कोरोनाच्या साखळीला नक्कीच आटोक्यात आणील, यात शंका नाही !

संभाजीनगर जिल्ह्यातील ८१२ गावांत कोरोनाबाधित रुग्ण नाहीत ! – डॉ. सुनील भोकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

डॉ. सुनील भोकरे पुढे म्हणाले की, ही गावे छोटी आणि अल्प लोकसंख्या असलेली असल्याने गावात गर्दी नाही, तसेच अधिक लोकांशी संपर्क नसल्याने सुरक्षित आहेत.

कोरोना लसीकरणासाठी आता कॉल सर्व्हिस ! – दिग्विजय सूर्यवंशी, महापौर

गर्दी टाळण्यासाठी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आता सांगली महापालिकेकडून कॉल सर्व्हिस सेवा चालू केली जाणार