सोलापूर जिल्ह्यात २० मेट्रिक टन ऑक्सिजन दाखल !

आता रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यातील ऑक्सिजनविषयी उपाययोजनांसंदर्भात बोलतांना सांगितले.

कोरोना महामारीच्या काळात सुमारे ६ सहस्र गरजू लोकांना विनामूल्य शिवभोजन !

जिल्ह्यातील ५ सहस्र ८३८ लोकांना शिवभोजन भोजन सध्या ‘पार्सल’सेवेद्वारे विनामूल्य पुरवण्यात येत आहे.

कोरोना महामारीसारख्या कठीण काळात आयपीएल् क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करणे अर्थहीन ! – ब्रिटनचे पत्रकार पिअर्स मॉर्गन

जे एका ब्रिटीश पत्रकाराला कळते, ते भारतातील सरकारी यंत्रणांना का कळत नाही ? देशातील एकही क्रिकेटपटू किंवा क्रीडाक्षेत्रातील व्यक्ती याविषयी बोलत नाही, हे लक्षात घ्या !

कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

‘अशा आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी भगवंताचे भक्त बना आणि साधना वाढवा. अन्य कुणीही नाही, तर भगवंतच वाचवील !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

राज्यातील दळणवळण बंदी वाढवण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल ! – विजय वडेट्टीवार, साहाय्य आणि पुनर्वसन मंत्री

मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची टक्केवारी घटली असली, तरी राज्यातील अन्य भागांत कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

आई कोरोनाबाधित ! ११ दिवसांचे अर्भक शेजारणीने सांभाळले !

ऐश्‍वर्या यांनी वीस दिवसापर्यंत स्वतःच्या बाळाप्रमाणे औषध पाण्यासह शेजारणीच्या बाळाचे संगोपन केले.

कोरोनाबाधित रुग्णांसाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने ‘सेवा यज्ञ’ चालू करणार !

कोरोनाबाधित रुग्णांसाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून बाधित महिला रुग्णांच्या घरी जेवणाचे डबे पोचवण्यात येणार

संयुक्त उत्तरेश्‍वर शुक्रवार पेठ शिवसेनेच्या वतीने नागरिकांना पाणी आणि बिस्कीट यांचे वाटप !

लसीकरण केंद्रावर २६ एप्रिल या दिवशी पहाटे ४.३० वाजल्यापासून लस घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या.

कोरोना महामारीशी संबंधित गोव्यातील महत्त्वपूर्ण घडामोडी

काणकोण येथे शेकडो विदेशी पर्यटक अजूनही अडकलेले : पर्यटकांची स्थिती दयनीय

कुडाळ येथे ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात येणार !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भविष्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये, यासाठी योग्य नियोजन केले जात आहे.