डॅशबोर्डवर उपलब्ध खाटांची माहिती न देणार्‍या रुग्णालयांवर होणार कारवाई !

कोरोना साथीत रुग्णांना सहजरित्या खाटांची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी डॅशबोर्ड कार्यान्वित केला आहे.

कोरोना रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना भोजनाचे डबे पोच करण्याचे कार्य आम्ही कर्तव्य म्हणून करणार ! – नितीन चौगुले, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान

देसाई – ९४०५५ ५४०४०, चेंडके ९५७९२ ७६१११, निकम – ९४०५४ ०२६२६, तसेच मोहिते ९४२३२ ६८५५८, विशाल चव्हाण – ८०८७१ २१२६१ यांना संपर्क साधावा.

पर्यटकांना सत्तरीतील उस्ते बंधार्‍यावर प्रवेश न देण्याचा नगरगाव पंचायतीचा निर्णय

२६ एप्रिलपासून कोणाही बाहेरील व्यक्तीला सत्तरी तालुक्यातील उस्ते बंधार्‍यावर प्रवेश दिला जाणार नाही.

सिंधुदुर्गातील कोरोनाविषयीच्या अन्य घडामोडी कणकवलीत आणखी एक लसीकरण केंद्र चालू करण्याची शिवसेनेची मागणी

ज्येष्ठ आणि दुर्धर आजाराने ग्रस्त नागरिकांना प्राधान्याने लस देण्याची मागणी

कोरोनाबाधित रुग्णांसाठी माफक दरात रुग्णवाहिका सेवा उपलब्ध सिंधुदुर्ग आर्.टी.ओ. कार्यालयात रुग्णवाहिका नियंत्रणकक्ष कार्यान्वित

रुग्णवाहिका अधिक भाडे आकारल्यास किंवा नकार दिल्यास तक्रार करता येणार.

सिरम इन्स्टिट्यूटकडून लस उपलब्ध झाल्यास गोव्यात १ मे पासून १८ ते ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण

सध्या लसीचा पुरवठा करणे शक्य नसल्याचे सिरम इन्स्टिट्यूटकडून सांगण्यात आले आहे.

कोरोनाविषयक चाचणी झालेल्या रुग्णांचा अहवाल येण्याआधीच औषधोपचार चालू केले जातील !  विश्‍वजित राणे, आरोग्यमंत्री

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात १ कोटी लिटर ऑक्सिजनची आवश्यकता !  डॉ. शिवानंद बांदेकर

गोव्यात दिवसभरात ३१ कोरोनाबाधितांचा मृत्यू, तर २ सहस्र ११० नवीन रुग्ण

शेजारील राज्यांतील दळणवळण बंदीचा गोव्यात जीवनावश्यक साहित्य मिळण्यावर परिणाम होणार नाही ! – मुख्यमंत्री

गोव्यातील कोरोनाविषयक निर्बंधांची कडक कार्यवाही करण्याविषयी मुख्यमंत्र्यांच्या पोलीस अधिकार्‍यांना सूचना

नगरपालिका निवडणुकीच्या निकालाचा विजयोत्सव साजरा करणार्‍यांवर पोलिसांनी कारवाई का केली नाही, याचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी पोलिसांकडून मागवला आहे.

संभाजीनगर येथे रुग्ण घटल्याने महापालिकेचे १८ पैकी ५ कोविड केअर सेंटर रिकामे !

दळणवळण बंदी आणि वाढते लसीकरण या योजनांमुळे शहरात कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू घटू लागली आहे.