कोल्हापूर शहरात म्युकरमायकोसिस उपचारासाठी स्वतंत्र कक्षाची उभारणी

जिल्ह्यात कोरानामुक्त झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस (काळी बुरशी) ची लक्षणे आढळत आहेत. काही रुग्णांवर खासगी रुग्णालयात, तर काहींना घरीच उपचार चालू आहेत.

भारतात ‘ब्लॅक फंगस’ नंतर आता ‘व्हाईट फंगस’चेही रुग्ण सापडले !

कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ‘ब्लॅक फंगस’ (म्युकरमायकोसिस) या आजाराचा संसर्ग दिसून आल्यानंतर आता ‘व्हाईट फंगस’ची समस्या दिसून येऊ लागली आहे.

आयुर्वेदाची पदवी असतांना अ‍ॅलोपॅथीची पदवी असल्याचे दाखवून रुग्णांची दिशाभूल

विनीत रुग्णालयाचे संचालक डॉ. विद्याधर पंढरीनाथ सूर्यवंशी यांच्या विरोधात आयुर्वेदाची पदवी असतांना अ‍ॅलोपॅथीची पदवी असल्याचे लिहून रुग्णांची दिशाभूल केल्याच्या प्रकरणी महापालिकेच्या वतीने फौजदारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मंदिरांवरील ध्वनीक्षेपकाद्वारे नागरिकांना भजन, कीर्तन, श्‍लोक ऐकवण्यात यावेत ! – ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भाविक वारकरी मंडळ

गावागावांत प्रत्येक मंदिरामध्ये ध्वनीक्षेपक यंत्रणेद्वारे भजन, कीर्तन, भक्तीगीत, मंत्र लावण्यास अनुमती द्यावी.

सर्दी, ताप, खोकला असलेल्या रुग्णांची आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी करणे बंधनकारक ! – के. मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग

आरोग्य व्यवस्थेसाठी २१ कोटी व्यय केले, तर नाहक जीव कसे जातात ? – आमदार नीतेश राणे

 गोव्यात दळणवळण बंदीनंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत असल्याचे उघड

खासगी रुग्णालयांत आता अत्यवस्थ रुग्णांनाही प्रवेश देणार ! -आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे

राज्यात नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याच्या संख्येत घट, मृत्यूदर मात्र तसाच !

राज्यातील मागील आठवडाभराची आकडेवारी पहाता कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याच्या संख्येत घट झाली आहे. कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याच्या प्रमाणात घट होत असली, तरी कोरोनामुळे मृत्यू होत असलेल्या नागरिकांची संख्या ही अद्यापही शेकडोंच्या घरात आहे.

कढोली (जिल्हा नागपूर) येथील गावकर्‍यांनी ७० सहस्र रुपयांच्या वर्गणीतून गावातच उभारले ‘कोविड केअर सेंटर’ !

जी गोष्ट सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या प्रशासनाने करायला हवी, ती गोष्ट कढोली गावातील ग्रामस्थ करत आहेत. असे आहे, तर मग कोट्यवधी रुपये व्यय करून जनतेच्या पैशातून प्रशासनाचा पांढरा हत्ती पोसायचा कशाला ?

‘म्युकरमायकोसिस’चे आव्हान !

कोरोनामुळे ‘म्युकरमायकोसिस’ या गंभीर आजाराने डोके वर काढले आहे. सध्या महाराष्ट्रात ८०० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. ही आकडेवारी चिंताजनक असून प्रशासनापुढे एक नवे आव्हान उभे राहिले आहे.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुणे येथे विविध ठिकाणी रक्तदान शिबिर

रक्तदान शिबिराला पुण्याचे मनसे शहराध्यक्ष वसंत (तात्या) मोरे, सामाजिक कार्यकर्ते अलोक भैय्या भालेराव, समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे उपस्थित होते.