शिवसेनेकडून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (कोल्हापूर) हळदयुक्त गरम दुधाचे वाटप

शिवसेना आणि युवा सेना यांच्या वतीने छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाइकांना हळदयुक्त गरम दुधाचे वाटप चालू करण्यात आले आहे.

सोलापूर महापालिका क्षेत्रात प्रवेश करणार्‍यांना ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी अहवाल बंधनकारक

मालवाहतूक करणार्‍या वाहनांविषयी एकाच वेळी वाहनांमध्ये दोन व्यक्तींपेक्षा अधिक व्यक्तींना प्रवास करता येणार नाही.

लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सोलापूर महापालिकेत बालरोगतज्ञांची बैठक

नागरिकांनी आपल्या मुलांना कोरोनाची लक्षणे दिसल्यास त्वरित महापालिकेच्या ‘फिव्हर ओपीडी’ येथे घेऊन यावे.

गोव्यात दिवसभरात ४५ कोरोनाबाधितांचा मृत्यू, तर १ सहस्र ३५८ नवीन रुग्ण

गोव्यात १८ मे या दिवशी ४५ रुग्णांचा मृत्यू झाला. यांपैकी गोमेकॉमधील २६, तर दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातील ११ रुग्णांचा मृत्यू झाला आणि उर्वरित मृत्यू अन्य आरोग्य केंद्रात झाले. यामुळे कोरोनामृतांची संख्या २ सहस्र १९७ झाली आहे.

अमरावती येथे अक्षय्य तृतीया आणि परशुराम जयंती यांनिमित्ताने रक्तदान शिबिर अन् ‘प्लाझ्मा डोनेशन कॅम्प’ यांचे आयोजन !

संपूर्ण भारतात रक्तदात्यांची नगरी म्हणून ओळख असणार्‍या अमरावतीत कोरोनाच्या रुग्णांसाठी आतापर्यंत ३५० प्लाझ्मा बॅग उपलब्ध झाल्या होत्या.

‘म्युकरमायकोसिस’चे सोलापूर जिल्ह्यात ७५ रुग्ण आढळले

कोरोनातून बरे झाल्यानंतर एका सप्ताहात काही रुग्णांना ‘म्युकरमायकोसिस’ची लागण होत असल्याचे समोर येत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण ५०० जणांचा मृत्यू

जिल्हा परिषद कार्यालयात प्रवेशासाठी आर्.टी.पी.सी.आर्. चाचणी बंधनकारक

गोव्यात दिवसभरात ५३ कोरोनाबाधितांचा मृत्यू, तर १ सहस्र ५६२ नवीन रुग्ण

गोव्यात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या २ सहस्र ४९९ ने घटून २५ सहस्र ७५३ झाली आहे.

गोमेकॉत ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत केल्याविषयी गोवा खंडपिठाने राज्यशासनाची केली प्रशंसा !

गोमेकॉतील ऑक्सिजनचा प्रश्‍न सोडवण्यास आणखी विलंब झाल्यास त्याचे पुढे पुष्कळ दुष्परिणाम सर्वांना भोगावे लागले असते.