कणकवलीत कोरोना ‘डेल्टा प्लस’चा रुग्ण रहात असलेल्या परिसरात प्रतिबंधात्मक उपाय चालू

नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोरोनाशी संबंधित नियमांचे पालन करावे, असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.

खासगी रुग्णालयांतील कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारांची देयके तपासण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना

पेड कोविड हॉस्पिटल म्हणून चालवण्यास जिल्हा शल्यचिकित्सकांनी अनुमती दिलेली आहे.

कोरोना काळात सेवाकार्य करणार्‍या व्यक्ती, समूह यांच्या सेवा कार्याला होर्डिंगद्वारे अभिवादन !

कोरोना काळातील निरपेक्ष सेवावृत्तीला तितक्याच निरपेक्ष भावनेने उजाळा देणे, ही एकमेव भावना बाळगून होर्डिंग प्रदर्शित करून कृतज्ञता व्यक्त केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ या नवीन प्रकाराचा पहिला रुग्ण सापडला

संसर्ग पुन्हा होत आहे का ? यासाठीही शोधमोहीम राबवण्यात येत आहे.

पूर्णत: लसीकरण झालेल्या आणि कोरोना चाचणीचा दाखला असलेल्या पर्यटकांनाच गोव्यात प्रवेश द्या ! – मायकल लोबो, बंदर कप्तान मंत्री

‘रेल्वेने गोव्यात येणार्‍या प्रत्येक प्रवाशाकडे ‘कोरोना निगेटिव्ह’ दाखला आहे ना’, याची रेल्वे प्रशासनाने निश्‍चिती करावी.

कोरोना महामारीच्या काळात चुकीचे उपचार करणार्‍या बोगस आधुनिक वैद्यांवर कारवाई करण्याचा पालकमंत्र्यांचा आदेश

कोरोनाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण (पॉझिटिव्हिटी रेट), लसीकरण, मृत्यूदर, बरे होऊन घरी गेलेले रुग्ण यांची माहिती पालकमंत्री सामंत यांनी घेतली.

कोरोना लसीकरणात गोवा देशात अग्रेसर : मुख्यमंत्री

डॉ. प्रमोद सावंत यांनी मानले आरोग्य कर्मचार्‍यांचे आभार

महाबळेश्वर-पाचगणी खुले; मात्र प्रेक्षणीय स्थळे बंदच !

कोविड रुग्णांची संख्या विचारात घेऊन प्रेक्षणीय स्थळे खुली करण्यात येतील.

तासगाव (जिल्हा सांगली) येथील सनातनचे साधक गजानन खेराडकर यांनी जागरूकतेने रोखला ‘पीपीई किट’च्या माध्यमातून होणारा संभाव्य कोरोनाचा संसर्ग !

श्री. गजानन यांनी जागरूक राहून ‘पीपीई किट’च्या माध्यमातून होणारा संभाव्य कोरोनाचा संसर्ग टाळला.

नागपूर येथे कोरोनापेक्षा ‘म्युकरमायकोसिस’चे रुग्ण दुप्पट वाढल्याने आरोग्य विभागावरील ताण कायम !

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अल्प झाला असला, तरी ‘म्युकरमायकोसिस’ने (काळी बुरशी) या आजाराने डोके वर काढले आहे. जिल्ह्यातील विविध शासकीय आणि खासगी रुग्णालयांत कोरोनाचे २१० अत्यवस्थ रुग्ण भरती झाले आहेत..