आपले यश हे भगवंताच्या कृपेचे फळ समजावे !
सर्व वैभव रामाच्या कृपेने आलेले आहे’, अशी जाणीव ठेवून त्याविषयी रामाचे उतराई होण्यातच मनुष्यदेहाचा खरा पुरुषार्थ आहे.
राग-द्वेष क्षीण करा !
राग-द्वेष कमी केल्याने सामर्थ्य येते. राग-द्वेष क्षीण करण्यासाठी ‘सर्व आपले आहेत, आपण सर्वांचे आहोत’, अशी भावना ठेवा.
मराठीची कमाल बघा !
जन्मापासून मृत्यूपर्यंत अडीच अक्षरांत बांधले आयुष्य हे मानवाचे, नाही कुणा उमगले, नाही कुणा समजले !
सनातनची ग्रंथमालिका : धार्मिक कृतींमागील शास्त्र
धार्मिक कृती योग्यरित्या आणि शास्त्र समजून केल्याने ती भावपूर्ण होऊन त्यातून चैतन्य मिळते. त्यामुळे सत्त्वगुण वाढून देवाविषयीची ओढही वाढते.
अध्यात्म हे प्रायोगिक असल्यामुळे, त्यासंदर्भातील वाचलेल्या ज्ञानानुसार तत्परतेने कृती करा !
केवळ ग्रंथ वाचण्यात आयुष्य वाया घालवू नका, तर ग्रंथातील जे शिकण्यासारखे आहे, ते तत्परतेने कृतीत आणा.
जागे असतांना बाह्यमन, तर झोपेत अंतर्मन कार्यरत असते
झोपल्यावर बाह्यमन कार्यरत नसते. त्या वेळी अंतर्मन पूर्णतः कार्यरत असते. त्यामुळे झोपेत स्वप्न पडणे, झोपेत असंबद्ध विचार येणे इत्यादी अंतर्मनामुळे होते
राजा कोण आणि कसा असावा ?
या जगात विश्वाचा बादशहा कोण होऊ शकतो ? जो भगवंताचा झाला, तोच खरा बादशहा होय !
सामूहिक गुढी उभारण्याच्या वेळी करावयाची प्रतिज्ञा
‘आम्ही समस्त हिंदू गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर केवळ भारतातच नव्हे, तर पृथ्वीवर सर्वत्र हिंदु धर्म प्रस्थापित करून अखिल मानवजातीला सुसंस्कृत आणि सुख-समृद्धीयुक्त जीवन देण्याचा निश्चय करतो.’