दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ दैवीमहिमा

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १० ऑक्‍टोबरला रात्री ८ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

आजचा वाढदिवस : कु. अर्जुन सचिन गुळवे

आषाढ कृष्‍ण नवमी (११.७.२०२३) या दिवशी पुणे येथील कु. अर्जुन सचिन गुळवे याचा ११ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍याची आई, आजी (आईची आई) आणि मावशी यांना जाणवलेली त्‍याची वैशिष्‍ट्यपूर्ण सूत्रे लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

त्वरित उपचार मिळणे हे अर्धांगवायूपासून लवकर बरे होण्याची गुरुकिल्ली !

‘स्‍ट्रोक’ची लक्षणे जाणून घेणे आणि जलद कृती करणे याचा अर्थ जीवन अन् अपंगत्‍व किंवा मृत्‍यू यांमध्‍ये मोठे अंतर निर्माण करणे होय. पक्षाघाताचा झटका आल्‍यानंतर तुम्‍ही वैद्यकीय साहाय्‍य मिळवण्‍यासाठी विलंब केल्‍यास कायमचे अपंगत्‍व किंवा मृत्‍यू याचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो.

स्‍थानिक स्‍तरावर गुरुपौर्णिमा महोत्‍सवात सहभागी व्‍हा !

महाराष्‍ट्रात साजर्‍या होणार्‍या गुरुपौर्णिमा महोत्‍सवांचे पत्ते पुढील लिंकवर वाचा !