आजचा वाढदिवस : सौ. विजया भिडे

भाद्रपद शुक्ल तृतीया, म्हणजे हरितालिका (३०.८.२०२२) या दिवशी पुणे येथील सौ. विजया मिलिंद भिडे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) यांचा ६० वा  वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुलीला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

भारतियांनो, स्वातंत्र्यदिन तिथीनुसार साजरा करा !

देश स्वतंत्र झाला, तो दिवस होता ‘श्रावण कृष्ण चतुर्दशी’ या तिथीचा ! इंग्रजाळलेल्या मानसिकतेमुळे हा दिवस ख्रिस्ती कालगणनेनुसार ‘१५ ऑगस्ट’ असल्याचे म्हटले जाते. भारतियांनो, ही मानसिकता सोडा आणि भारताचा स्वातंत्र्यदिन ‘१५ ऑगस्ट’ या दिवशी नव्हे, तर तिथीप्रमाणे ‘श्रावण कृष्ण चतुर्दशी’ला साजरा करा !

‘हँड, फूट अँड माऊथ’ रोग म्हणजे मंकीपॉक्स नव्हे !

‘मुंबई, ठाणे, पुणे आणि अन्य काही शहरांतील लहान मुलांत ‘मंकीपॉक्स’सारखी लक्षणे दिसल्याने पालकांत भीती’, अशा शीर्षकाची बातमी काही ठिकाणी वाचण्यात येत आहेत. यासंबंधी काही महत्त्वाची सूत्रे…

निधन वार्ता

कळवा येथील सनातन संस्थेच्या साधिका आधुनिक वैद्या अंजली सुरेश पाटील यांच्या आई श्रीमती प्रमिला बळीराम इंगळे (वय ८७ वर्षे) यांचे ३१ जुलै या दिवशी दुपारी ४ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.

पायदुखी असणार्‍यांनी थंड फरशीशी थेट संपर्क टाळावा !

पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसांत फरशी थंड असते. विशेषतः संगमरवर, ग्रेनाईट, कोटा या प्रकारातील फरश्या अधिक थंड असतात. पायांचे तळवे, घोटे किंवा गुडघे दुखण्यामागील एक कारण ‘थंड फरशीशी सततचा थेट संपर्क’ हेही असते.

खर्‍या गुरूंची लक्षणे

‘जो सत्कुलात जन्माला आला आहे, सदाचारी आहे, शुद्ध भावना असलेला आहे, इंद्रिये ज्याच्या ताब्यात आहेत, जो सर्व शास्त्रांचे सार जाणणारा आहे, परोपकारी आहे, भगवंताशी नेहमी अनुसंधानित आहे, ज्याची वाणी चैतन्यमय आहे, ज्याच्यात तेज आणि आकर्षणशक्ती आहे..

आजचा वाढदिवस : कु. अनया रोहित महाकाळ

ज्येष्ठ कृष्ण दशमी (२३.६.२०२२) या दिवशी कु. अनया रोहित महाकाळ हिचा १४ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिचे लिखाण लवकरच प्रसिद्ध करत आहोत.