आजचा वाढदिवस : सौ. विजया भिडे

सौ. विजया भिडे यांना ६० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या हार्दिक शुभेच्छा !

भाद्रपद शुक्ल तृतीया, म्हणजे हरितालिका (३०.८.२०२२) या दिवशी पुणे येथील सौ. विजया मिलिंद भिडे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) यांचा ६० वा  वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुलीला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.