आजचा वाढदिवस

आषाढ शुक्ल द्वादशी (११.७.२०२२) या दिवशी ‘एस्.एस्.आर्.एफ्.’ची ऑस्ट्रिया येथील बालसाधिका कु. ॲलिना स्टेर्के हिचा ६ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

कु. ॲलिना स्टेर्के  हिला ६ व्या वाढदिवसानिमित्त ‘एस्.एस्.आर्.एफ्.’ परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !