भारतियांनो, स्वातंत्र्यदिन तिथीनुसार साजरा करा !

देश स्वतंत्र झाला, तो दिवस होता ‘श्रावण कृष्ण चतुर्दशी’ या तिथीचा ! इंग्रजाळलेल्या मानसिकतेमुळे हा दिवस ख्रिस्ती कालगणनेनुसार ‘१५ ऑगस्ट’ असल्याचे म्हटले जाते. भारतियांनो, ही मानसिकता सोडा आणि भारताचा स्वातंत्र्यदिन ‘१५ ऑगस्ट’ या दिवशी नव्हे, तर तिथीप्रमाणे ‘श्रावण कृष्ण चतुर्दशी’ला साजरा करा !

या वर्षी ही तिथी २६ ऑगस्ट या दिवशी आहे.