चीन गोपनीयरित्या त्याच्या अण्वस्त्रांमध्ये करत आहे वाढ ! – अमेरिकेचा अहवाल
चीनच्या अण्वस्त्रांचा धोका अमेरिकेपेक्षा भारताला अधिक असल्याने भारताने सतर्क रहाणे आणि चीनला जशास तसे उत्तर देणे आवश्यक आहे !
चीनच्या अण्वस्त्रांचा धोका अमेरिकेपेक्षा भारताला अधिक असल्याने भारताने सतर्क रहाणे आणि चीनला जशास तसे उत्तर देणे आवश्यक आहे !
हे संशोधन अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि भारतातील वैज्ञानिकांनी मिळून केले आहे. ‘त्या काळात समुद्रातून जो भाग सर्वांत आधी बाहेर पडला, तो सध्याच्या झारखंडमधील सिंहभूम जिल्ह्याचा असू शकतो’, असेही या वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसमध्ये दिवा लावून दिवाळी साजरी केली.
जागतिक संघटनांनी अफगाणिस्तानवर आर्थिक निर्बंध लादले आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून तालिबान सरकारनेही अफगाणिस्तानमध्ये अमेरिकी डॉलरच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातली आहे.
कोरोना विषाणूचा उगम कुठून झाला, हे आम्हाला कधीच कळणार नाही’, असे अमेरिकेच्या एका गुप्तचर संस्थेने तिच्या एका नवीन अहवालात म्हटले आहे. यापूर्वीच्या अहवालात कोरोनासाठी चीनला उत्तरदायी ठरवण्यात आले होते.
फास्ट फूडमध्ये वापरली जाणारी रसायने एरव्ही प्लास्टिक नरम ठेवण्यासाठी वापरली जातात. असे खाद्यपदार्थ खाल्ल्यावर त्याचा आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतो.
ज्यू नागरिकांप्रमाणे जगभरात हिंदूंचा वचक निर्माण करण्यासाठी भारतामध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याला पर्याय नाही !
खलिस्तानी आतंकवाद नष्ट करण्यासाठी सरकार आता तरी कठोर पावले उचलणार का ?
आपण आपल्या सैनिकांना अनंत काळासाठी दुसर्या देशाच्या नागरी संघर्षात ढकलू शकत नाही. आम्हाला हा निर्णय घ्यावाच लागणार होता.
‘कितीही प्रगती केली, तरी हिंसक वृत्ती पालटण्यासाठी बुद्धी सात्त्विक असावी लागते आणि त्यासाठी साधनाच करावी लागते’, हे लक्षात घेतले पाहिजे ! हिंदूंनो, यातून तरी विनाशाकडे नेणार्या पाश्चात्त्यांच्या संस्कृतीचे सत्य स्वरूप लक्षात घेऊन त्यांचे अंधानुकरण टाळा !