साहित्य संमेलन कि धर्मद्रोह्यांचा अड्डा ?
साहित्यिक, मराठीप्रेमी यांचे दायित्व वाढले असून संमेलनाच्या व्यासपिठाचा उपयोग धर्मविरोधकांच्या उदात्तीकरणासाठी करणारे संयोजक-आयोजन यांना खडसावून असे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी कंबर कसण्याची वेळ आली आहे.
साहित्यिक, मराठीप्रेमी यांचे दायित्व वाढले असून संमेलनाच्या व्यासपिठाचा उपयोग धर्मविरोधकांच्या उदात्तीकरणासाठी करणारे संयोजक-आयोजन यांना खडसावून असे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी कंबर कसण्याची वेळ आली आहे.
‘महावितरणने दिवसाचे ८ घंटे शेतकर्यांना वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा’, अशी शेतकर्यांची मागणी आहे.
हिंदूंनी स्वतःला वाचवण्यासाठी कुणावरही अवलंबून न रहाता स्वतःचे आणि कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी प्रशिक्षण घेतले पाहिजे; कारण स्वतःच्या कुटुंबाचे रक्षण करणारे हिंदूच पुढे हिंदु समाजाचे रक्षण करू शकतील आणि काळानुसार याचीच आवश्यकता आहे.
ज्या पुण्याला विद्या-संस्कृतीचे माहेरघर समजले जाते, त्या पुण्यात सर्वपक्षीय शासनकर्ते, लोकप्रतिनिधी यांच्याकडून राष्ट्रपुरुष मात्र नेहमीच उपेक्षित राहिले आहेत. ही परिस्थिती पालटण्यासाठी आता राष्ट्रप्रेमी नागरिकांनीच पुढाकार घेऊन दबावगट निर्माण केला पाहिजे
राज्यात ‘सिग्नल’ वाहतूक कक्ष, काही राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग सोडता इतर रस्ते यांसारख्या पायाभूत सुविधांची अवस्था अतिशय दयनीय आहे.
‘सेल्फी पॉईंट’वर ‘सेल्फी’ काढल्यामुळे केवळ मौजमजा एवढेच साध्य होणार आहे. याऐवजी मुलांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत होईल, यादृष्टीने कृती होणे आवश्यक आहे.
जन्म, मृत्यू आणि विवाह हे प्रारब्धानुसारच होतात. विवाह न होण्यामध्ये मुख्यतः आध्यात्मिक अडथळे असतात. यासाठी आध्यात्मिक स्तरावरच उपाययोजना करावी लागते.
भारतासारख्या शेतीप्रधान देशात उत्तम शेती न होण्यातील कामगारांचा अभाव ही एक गंभीर समस्या झाली आहे. सरकारने याकडेही लक्ष द्यावे, ही अपेक्षा !
अनेक प्रसिद्ध कीर्तनकारांनी समाजात जागृती आणि प्रबोधन करून अध्यात्मप्रसार अन् प्रबोधन यांचे कार्य केले. त्यांचा आदर्श घेऊन कीर्तनकारांनी स्वतःच्या मुख्य उद्देशापासून विचलित न होता कीर्तनसेवा द्यावी, हीच वारकर्यांची अपेक्षा !
हिंदूंनो, ‘प्रत्येक कृती देव पहातो’, या भावाने केल्यास फसवणूक करण्याचे विचार येणार नाहीत. दीपावलीच्या निमित्ताने अन्नपदार्थांमध्ये भेसळ न करण्याचा संकल्प करूया.