भारत असे केव्हा करणार ?

अमेरिकेने एक स्वतंत्र विमान करून काही बेकायदेशीर वास्तव्य करणार्‍या भारतीय निर्वासितांना भारतात परत पाठवले. अमेरिकेप्रमाणेच भारत बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्या यांना मायदेशी कधी पाठवणार ?

१० वर्षांनी जन्मठेपेची शिक्षा, हे व्यवस्थेला लज्जास्पद !

‘कोप्पल जिल्हा न्यायालयाने नुकतीच एकाच वेळी १०१ दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ही सामूहिक शिक्षा देशातील कोणत्याही जातीसंबंधित प्रकरणातील सर्वोच्च शिक्षा आहे.

भारताने चीनची केलेली राजनैतिक कोंडी !

भारताने चीनची राजनैतिक कोंडी करत तैवानला मुंबईत दूतावास उघडायला अनुमती दिली आहे. परिणामी चीन चांगलाच खवळला आहे. अरुणाचल प्रदेशमधील गावांची नावे पालटणार्‍या चीनला भारताकडून ‘जशास तसे’ उत्तर मिळाले आहे.

विमानांमध्ये बाँब ठेवल्याच्या अफवा पसरवणार्‍यांना कठोर शिक्षा करा !

आतापर्यंत भारताची ६०० ते ७०० कोटी रुपयांची हानी झाली आहे. त्यामुळे बाँबविषयी अफवा पसरवणार्‍या लोकांना पकडून कठोर शिक्षा दिली पाहिजे.

दीपावलीच्या काळात काढावयाची सात्त्विक रांगोळी

मध्यबिंदूपासून २९ ते १५ ठिपके – (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘सात्त्विक रांगोळ्या’)

‘ओम् प्रतिष्ठान’चे ‘ॐ हिंदु शुद्धता मानक प्रमाणपत्र’ घ्या !

‘ॐ हिंदु शुद्धता मानक प्रमाणपत्र’ चळवळीत सहभागी व्हा आणि आपल्या भावी पिढ्यांचे आयुष्य सुकर करा !

समाजाचे आजचे चित्र पालटण्यासाठी देव, देश आणि धर्म कळणे महत्त्वाचे !

समाज सुशिक्षित झाला; पण शिक्षित झाला, असे नाही. समाजाला योग्य दिशा मिळाली पाहिजे. जोपर्यंत समाजाला देव, देश आणि धर्म कळणार नाही, तोपर्यंत हे चित्र पालटणार नाही.

अमेरिका आणि पश्चिमी देश यांचे ढोंगी धोरण !

एकीकडे अमेरिका आणि पश्चिमी देश हे ‘भारताने युक्रेनची बाजू घ्यावी, रशियाकडून तेल घेणे थांबवावे’, म्हणून दबाव टाकतात. दुसरीकडे भारत-कॅनडा यांच्या संघर्षात कॅनडाची बाजू उचलून धरतात.

कोणत्याही परिस्थितीत मार्ग दाखवण्यासाठी नामच महत्त्वाचे !

वासना पालटायला वासनेइतकाच तोडीस तोड इलाज (उपाय) पाहिजे आणि तो म्हणजे भगवंताचे नाम ! चालू परिस्थितीशी झगडून मार्ग काढून देणारा असा जर कोणता अवतार असेल, तर तो भगवंताच्या नामाचाच आहे आणि त्याकरता सर्वांनी…

कर्मफलावर तुझा अधिकार नको !

गीतेमध्ये भगवंताने ‘मा फलेषु कदाचन’ असे म्हटले असून ‘न फलेषु कदाचन’, असे म्हटले नाही. ‘न’ आणि ‘मा’ मध्ये थोडा भेद आहे. ‘न’ म्हणजे नाही आणि ‘मा’ म्हणजे नको. ‘कर्मफलावर तुझा अधिकार नाही’,..