अशी चेतावणी द्यावी लागते, हे प्रशासनाला लज्जास्पद !
‘अमली पदार्थ आणि मद्याची अवैध विक्री यांच्या विरोधात महाविकास आघाडीने देवगड शहरात ३० ऑगस्ट २०२४ या दिवशी मोर्चा काढला.
‘अमली पदार्थ आणि मद्याची अवैध विक्री यांच्या विरोधात महाविकास आघाडीने देवगड शहरात ३० ऑगस्ट २०२४ या दिवशी मोर्चा काढला.
वेदांताची प्रकाशदायी, जीवनदायी तत्त्वे घरोघर पोचवा आणि प्रत्येक जीवामध्ये अव्यक्त असलेले ईश्वरत्व जागृत करा; मग तुम्हाला मिळालेल्या यशाचे प्रमाण अल्प असो वा अधिक असो, तुम्हाला हे समाधान लाभेल की, तुम्ही स्वतःचे जीवन एका महान आदर्शासाठी व्यतित केले
जगातील प्रायः प्रत्येक देशात मी भिन्न भिन्न प्रकारची जातीसंस्था पाहिली आहे; परंतु भारतात जातीसंस्थेची जी एक उत्कृष्ट व्यवस्था आहे आणि तिच्या मुळाशी जो एक उच्च उद्देश आहे, तसा इतरत्र कुठेही आढळत नाही.
काँग्रेसने बनवलेला ‘मंदिर कायदा’ रहित करून मुसलमानांनी बळकावलेल्या ३ लाख मंदिरांचे पुनर्निमाण करायचे आहे. हे सर्व कायदे करण्यासाठी सरकारला भाग पाडले पाहिजे !
येणार्या काळात हिंदु राष्ट्राच्या आधारशीलेचे निर्माण करायला हवे. दैवी शक्तीही हिंदूंना साहाय्य करत आहेत. अशा वेळी हिंदूंनी गतीने हिंदुत्वाचे कार्य करण्याची आवश्यकता आहे.
साम्यवाद्यांनी हिंदूंचा इतिहास पालटला. हिंदूंच्या गौरवशाली इतिहासाचे विकृतीकरण करून त्यांनी हिंदूंमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण केली आणि खोटा इतिहास त्यांच्यावर थोपवला.
मंदिरांच्या भूमी भाडेतत्त्वावर देण्यात आल्या होत्या. इंदिरा गांधी यांनी ‘सिलिंग’चा कायदा लावला, तेव्हा ‘मंदिराच्या भूमींचे भाडे द्यायचे नाही’, असा अपप्रचार करण्यात आला. तेव्हापासून त्या भूमींचे भाडे देणे बंद झाले.
त्यांच्या बिनसरकारी संस्थांकडून अशा फसवलेल्या मुलींना घराबाहेर न पडण्यासाठी ‘तुम्हाला समाज स्वीकारणार नाही’, असे सांगितले जाते. या संस्थांविरोधात तक्रारी करून आणि त्यांना निधी कुठून येतो? ते पाहून तो बंद केला गेला पाहिजे. इथे अधिवक्त्यांची भूमिका महत्त्वाची आहे.
‘‘भारताची माती माझा स्वर्ग आहे, भारताच्या कल्याणातच माझे कल्याण आहे.’’ रात्रंदिवस हीच प्रार्थना कर, ‘‘हे गौरीनाथ, हे जगदंबे, मला ‘मनुष्यत्व’ दे. माते, माझी दुर्बलता, भीरुता (भित्रेपणा) दूर कर. मला ‘मनुष्य’ बनव.’’
गोर्या कातडीचे लोक ज्या विचारांची, ज्या चालीरितींची प्रशंसा करतील किंवा त्यांना जे विचार आणि ज्या चालीरिती आवडतील, त्या चांगल्या आणि ज्या गोष्टींची ते निंदा करतील अथवा ज्या गोष्टी त्यांना आवडणार नाहीत त्या वाईट ! अरेरे, मूर्खपणाचा याहून प्रत्यक्ष पुरावा तो कोणता ?