‘वक्फ बोर्डा’च्या नावाखाली संपूर्ण देशभरात ‘लॅण्ड जिहाद’ चालू ! – पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन, अध्यक्ष, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस
‘एखाद्या भूमीवर ‘वक्फ बोर्डा’चा फलक लावण्यात आला असल्यास हिंदूंनी जागरूक रहावे.
‘एखाद्या भूमीवर ‘वक्फ बोर्डा’चा फलक लावण्यात आला असल्यास हिंदूंनी जागरूक रहावे.
सेक्युलर (निधर्मी) असल्याचा पुरावा देण्याचे कर्तव्य केवळ हिंदूंच्याच माथी का ? सर्वांसाठी एकच न्याय असायला हवा.
हिंदु जनजागृती समितीने सर्व हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मासाठी कार्य करणार्या संघटनांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारे फेसबूकने कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता त्यांच्या पानांवर बंदी आणली असेल, तर याची माहिती हिंदु जनजागृती समितीला कळवा.
कलम ३७० हटवल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले. काश्मिरी हिंदूंचा झालेला छळ अद्यापही का सोसला जात आहे ?
कुणीही हिंदु देवतांची विटंबना केल्यास त्याला कायद्याने विरोध करता येतो. आपण आपल्या मुलांना भारतीय संस्कृती आणि हिंदुत्व यांविषयी ज्ञान देतो का ?
हरिद्वार कुंभमेळ्याला कोरोनाचा संसर्ग वाढवण्यासाठी कारणीभूत ठरवून काँग्रेसने घृणास्पद राजकारण केले आहे. यावरून काँग्रेस पक्षाची हीनता दिसून येते.
‘तरुण म्हणजे देशाच्या पाठीचा कणा आहे. तो देशाचे भविष्य आहे. आज त्यांना सांभाळले नाही, तर एक दिवस आपल्या समृद्ध भारत देशाला मान खाली झुकवावी लागेल !’
हे व्यक्तित्व ज्यांनी कमावले आहे, ते युवक राजकारणात शिरले, तरी स्वार्थी असणार नाहीत. त्यांच्या समाजकारणात ढोंग रहाणार नाही. त्यांचे कार्यक्रम हे हवेतले मनोरे ठरणार नाहीत. खर्या कळवळ्याने केलेली मानवाची सेवा असे उदात्त स्वरूप त्याला प्राप्त व्हायला वेळ लागणार नाही.
‘मनुष्य हा मूलतः आणि स्वभावतः स्वार्थी, लोभी असतो. त्याच्या वर्तनावर राजदंडाचा अंकुश नसेल, तर तो अनिर्बंध होण्यास विलंब लागत नाही. अशा मनुष्याला नियंत्रित करणे, हे धर्माचे आणि दंडाचे कर्तव्य
परकीय देशांच्या चित्रातील भडक उठावदार रंग त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्कामुळे त्यातील छायाप्रकाश योग्य त्या प्रमाणात कमी झाल्यामुळे मी आता अतिशय नम्रपणे मान्य करतो की, हे परमभाग्यशाली आर्यभू तू कधीच पतित नव्हतीस.’