भारतात नव्याने लागू झालेली ‘भारतीय न्याय संहिता’ आणि तिचे स्वरूप !

‘१ जुलै २०२४ पासून भारतात फौजदारी कायद्याच्या संदर्भात काही महत्त्वाचे पालट झालेले आहेत. ब्रिटीशकालीन काळापासून वसाहतवादी दृष्टीकोनातून ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीसाठी फौजदारी कायदे केले होते…

भारतीय संसदेच्या निवडणुका आणि इस्लाम !

हिंदु धर्मात एक चांगली संत परंपरा राहिली आहे. जेथे जेथे हिंदु धर्माचा प्रसार झाला, तेथे तेथे संत-महंत झाले.

सरखेल कान्होजी आंग्रे यांचा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरचा दबदबा !

२५ जुलै या दिवशी सरखेल कान्होजी आंग्रे यांचा स्मृतीदिन आहे. त्या निमित्ताने विनम्र अभिवादन !

जगासमोरील समस्या आणि काळाच्या पार्श्वभूमीवर हिंदु धर्म अन् हिंदु राष्ट्र यांचे महत्त्व !

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदुत्व हेच आमचे राष्ट्रीयत्व, सुसंघटित जनसमुदाय म्हणजे राष्ट्र आणि राष्ट्रीयत्वाची भावना, गोव्यातील हिंदूंचा धार्मिक छळ करणार्‍या सेंट झेवियरने ब्राह्मणांवर केलेली टीका..

निवडणुकीतील वाढता हिंसाचार हा लोकशाहीसाठी धोकादायक !

शासनामध्ये लोकशाही यंत्रणेला धरून रहाणे आणि त्यात सातत्य राखणे, हे अत्यंत कठीण काम आहे. लोकशाहीच्या लवचिक यंत्रणेचा अपलाभ घेऊन गुंड, अमली पदार्थ तस्करी करणारे, जिहादी, आतंकवादी अन् सर्व प्रकारचे गुन्हेगार हे मतदानाच्या..

नक्षलवादविरोधी ‘महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम २०२४’ कायदा !

शहरी नक्षलवादी किंवा त्यांचे समर्थक यांवर कठोर कारवाई करण्यासाठी कायदा करण्यासह त्याची प्रभावी कार्यवाही करणेही आवश्यक !

शाळेत गुरुपौर्णिमा साजरी करतांना शिक्षकांनी गुरूंचे महत्त्व मुलांना सांगणे अपेक्षित !

मातेला मान देण्याला महत्त्व आहे, याविषयी शंका नाही; परंतु गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता आणि गुरु यांच्या भूमिकेत गल्लत करू नये.

पाठ किंवा कंबर आखडणे यांमागील आणखी एक कारण !

प्रत्येक वेळी पाठ किंवा कंबर आखडणे किंवा पटकन ‘क्रॅम्प’ येणे, हे वाताचे लक्षण असतेच, असे नाही. उलट बर्‍याचदा अशा रुग्णांमध्ये आम्लपित्ताचा इतिहास, ३-४ दिवसांत आंबवलेले किंवा चायनीज वा पाणीपुरी यांसारखे आंबट-खारट पदार्थ आणि व्यायामाचा अभाव हे प्रामुख्याने असतात.