हर्ष यांच्या हत्येच्या प्रकरणी आतापर्यंत ८ धर्मांधांना अटक
यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा होण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा होण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
या हिंदुत्वनिष्ठांपैकी बहुतांश जणांची नावे ही उडुपी येथील भाजपच्या खासदार आणि ‘कृषी आणि शेतकरी कल्याण’ मंत्रालयाच्या केंद्रीय राज्य मंत्री शोभा करंदळाजे यांनी वर्ष २०१८ मध्ये जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकातील आहेत.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार, बी.के. हरिप्रसाद आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांमुळे बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्ष यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येमागे काँग्रेसचा हात आहे, असा आरोप भाजपचे आमदार एम्.पी. रेणुकाचार्य यांनी केला आहे.
समाजात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’सारख्या जिहादी मानसिकता असलेल्या संघटनांकडून समाजात विष पसरवण्याचे काम चालू आहे. त्याचाच परिपाक म्हणून हर्षाची हत्या झाली.
भाजपच्या खासदारांनी अशी मागणी करण्यासह केंद्रात त्यांचे सरकार असल्यामुळे या संघटनांवर बंदी आणण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करावा !
याचा अर्थ ही हत्या धर्मांधांनीच केली, हे स्पष्ट झाले आहे. आता याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी बोलतील का ?
श्रीराम सेना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची भेट घेऊन केली मागणी !
अनैतिकतेमुळे देश किती अधोगतीला गेला आहे, हेच ही घटना दर्शवते ! सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला साधना न शिकवल्याचा हा परिणाम होय !
काँग्रेसच्या नेत्याने २ दिवसांपूर्वीच ‘हिजाबला विरोध करणार्यांचे तुकडे तुकडे करू’ असे म्हटले होते आणि त्यानंतर ही हत्या होते, याची चौकशी झाली पाहिजे ! कर्नाटकात भाजपचे सरकार असतांना हिंदुत्वनिष्ठांची हत्या होते, हे हिंदूंना अपेक्षित नाही !
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखू न शकणे, हे सरकारी यंत्रणा अन् पोलीस यांना लज्जास्पद !